MH|भरती

Indian Navy SSC Officer Bharti 2023: भारतीय नौदलात SSC ऑफिसर पदांची भरती सुरु; लगेच अर्ज करा

Indian Navy SSC Officer Bharti 2023: भारतीय नौदलात SSC ऑफिसर पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.


Indian Navy SSC Officer Bharti 2023

एकूण जागा : 242 जागा

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :

पद.क्र. ब्रांच /कॅडर पद संख्या 
एक्झिक्युटिव ब्रांच
1 SSC जनरल सर्व्हिस (GS / XI) 50
2 SSC  एयर ट्रॅफिक कंट्रोलर (ATC) 10
3 नेव्हल एयर ऑपरेशन्स ऑफिसर 20
4 SSC पायलट 25
5 SSC लॉजिस्टिक्स 30
6 नेव्हल आर्मामेंट इंस्पेक्टोरेट कॅडर (NAIC) 15
एज्युकेशन ब्रांच
7 SSC एज्युकेशन 12
टेक्निकल ब्रांच
8 SSC इंजिनिरिंग ब्रांच (GS) 20
9 SSC इलेक्ट्रिकल ब्रांच (GS) 60
एकूण जागा 242




शैक्षणिक पात्रता (Education Qualification) :

एक्झिक्युटिव ब्रांच:

  • 60% गुणांसह BE/B.Tech किंवा B.Sc/B.Com/B.Sc.(IT) + PG डिप्लोमा (फायनान्स/लॉजिस्टिक्स/सप्लाय चेन मॅनेजमेंट/ मटेरियल मॅनेजमेंट किंवा प्रथम श्रेणी MCA / M.Sc (IT)

एज्युकेशन ब्रांच:

  • प्रथम श्रेणी M.Sc. (गणित/ऑपरेशनल रिसर्च/फिजिक्स/अप्लाइड फिजिक्स) किंवा 55% गुणांसह MA (इतिहास) किंवा 60% गुणांसह BE/B.Tech.

टेक्निकल ब्रांच:

  • 60% गुणांसह BE/B.Tech.




वयोमर्यादा (Age Limit) :

  • प. क्र.1, 5, 6, 8 & 9 : जन्म 02 जानेवारी 1999 ते 01 जुलै 2004
  • प. क्र.2: जन्म 02 जानेवारी 1999 ते 01 जानेवारी 2003
  • प. क्र.3,4 : जन्म 02 जानेवारी 2000 ते 01 जानेवारी 2005
  • प. क्र.7 :  जन्म 02 जानेवारी 1999 ते 01 जानेवारी 2003/ 02 जानेवारी 1997 ते 01 जानेवारी 2003

नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण भारत

अर्ज फी (Application Fee) : फी नाही.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 14 मे 2023



मूळ जाहिरात (Notification) येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online)  येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक करा




मित्रांना शेअर करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!