Yantra India Limited Nagpur Bharti 2023

यंत्र इंडिया लिमिटेड नागपूर मध्ये 5395 जागांसाठी मेगा भरती सुरु; लवकर अर्ज करा | Yantra India Limited Nagpur Bharti 2023

Yantra India Limited Nagpur Bharti 2023: यंत्र इंडिया लिमिटेड नागपूर मध्ये 5395 रिक्त जागांसाठी भरती निघाली आहे.  यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येणार आहे. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.



Yantra India Limited Nagpur Bharti 2023

एकूण जागा : 5395

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
आयटीआय / Non- ITI 1887
आयटीआय / Ex- ITI 3508
एकूण जागा  5395





शैक्षणिक पात्रता (Education Qualification) : 

आयटीआय / Non- ITI :

  • 10वी परीक्षा उत्तीर्ण किंवा समतुल्य

आयटीआय / Ex- ITI :

  • NCVT किंवा SCVT द्वारे मान्यताप्राप्त कोणत्याही संस्थेमधून संबंधित ट्रेड चाचणी उत्तीर्ण (किमान 50% गुणांसह 10 वी परीक्षा उत्तीर्ण किंवा समतुल्य)

वयोमर्यादा (Age Limit) : १५ वर्षे ते २४ वर्षापर्यंत [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

अर्ज फी (Application Fee) : 200 रुपये /-[SC/ST/PWD/Transgender/महिला: ₹100/-]

वेतन (Salary) : 6000/- रुपये ते 7000/- रुपये.



निवडीची पद्धत :

  • निवड लेखी परीक्षा/मेरिट लिस्टवर आधारित असेल.

नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण भारत

अर्ज पद्धत : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 14 एप्रिल 2023 (11:59 PM)


मूळ जाहिरात  (Notification) येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा  (Online Apply) येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक रा

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

Join whatsapp group – Click her

JOIN TELEGRAM PAGE  –   Click Here


मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top