SAIL Recruitment 2023: स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. मध्ये विविध रिक्त पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.
SAIL Recruitment 2023
एकूण जागा : 244 जागा
पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :
पद क्र | पदाचे नाव | पद संख्या |
1 | सिनियर कंसल्टंट | 10 |
2 | मेडिकल ऑफिसर (MO) | 10 |
3 | मेडिकल ऑफिसर (OHS) | 03 |
4 | मॅनेजमेंट ट्रेनी-टेक्निकल (पर्यावरण) | 03 |
5 | असिस्टंट मॅनेजर (सेफ्टी) | 04 |
6 | ऑपरेटर कम टेक्निशियन ट्रेनी | 87 |
7 | माइनिंग फोरमन | 09 |
8 | सर्व्हेअर | 06 |
9 | माइनिंग मेट | 20 |
10 | अटेंडंट कम टेक्निशियन ट्रेनी- (HMV) | 34 |
11 | माइनिंग सिरदार | 08 |
12 | अटेंडंट कम टेक्निशियन-इलेक्ट्रिशियन | 50 |
एकूण जागा | 244 |
👉शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी येथे क्लिक करा👈
वयोमर्यादा (Age Limit): 15 एप्रिल 2023 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
- सिनियर कंसल्टंट : 41 वर्षांपर्यंत
- मेडिकल ऑफिसर (MO) : 34 वर्षांपर्यंत
- मेडिकल ऑफिसर (OHS) : 34 वर्षांपर्यंत
- पद क्र.4, 6 ते 12 : 28 वर्षांपर्यंत
- पद क्र.5 : 30 वर्षांपर्यंत
नोकरी ठिकाण (Job Location): संपूर्ण भारत
अर्ज फी (Application Fee):
- पद क्र.1 ते 5: General/OBC: ₹700/- [SC/ST/PWD/EWS: ₹200/-]
- पद क्र.6 ते 8: General/OBC: ₹500/- [SC/ST/PWD/EWS: ₹150/-]
- पद क्र.9 ते 12: General/OBC: ₹300/- [SC/ST/PWD/EWS: ₹100/-]
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 एप्रिल 2023
मूळ जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) : येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website) : येथे क्लिक करा