MPSC Bharti 2023: महाराष्ट्र लोकसेवा आयोगा (MPSC) मार्फत विविध पदांच्या रिक्त जागांसाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.
MPSC Bharti 2023
एकूण जागा : 673 जागा
पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :
पद क्र. | विभाग | संवर्ग | पद संख्या |
1 | सामान्य प्रशासन विभाग | राज्य सेवा गट-अ व गट-ब | 295 |
2 | पाणी पुरवठा व स्वच्छता, जल संपदा, मृद व जलसंधारण विभाग | महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा गट-अ व गट-ब | 130 |
3 | सार्वजनिक बांधकाम विभाग | महाराष्ट्र विद्युत सेवा, गट-ब | 15 |
4 | अन्न व नागरी विभाग | निरीक्षक, वैधमापन शास्त्र, गट-ब | 39 |
5 | वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग | अन्न व औषध प्रशासकीय सेवा, गट-ब | 194 |
एकूण जागा | 673 |
शैक्षणिक पात्रता (Education Qualification) :
राज्य सेवा परीक्षा :
- पदवीधर किंवा 55% गुणांसह B.Com +CA/ICWA+MBA किंवा इंजिनिअरिंग पदवी
स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा :
- सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी
विद्युत अभियांत्रिकी सेवा परीक्षा :
- इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी
निरीक्षक, वैधमापन शास्त्र :
- मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/ कॉम्प्युटर इंजिनिअरिंग पदवी किंवा B.Sc (फिजिक्स)
अन्न व औषध प्रशासकीय सेवा परीक्षा :
- अन्न तंत्रज्ञान/डेअरी तंत्रज्ञान/जैव तंत्रज्ञान/तेल तंत्रज्ञान/कृषी शास्त्र/पशु वैद्यकीय/जैव रसायन/शुक्ष्मजीवशास्त्र/रसायनशास्त्र/वैद्यकशास्त्र पदवी किंवा पदव्युत्तर पदवी
वयोमर्यादा (Age Limit) : 01 जून 2023 रोजी 18/19 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ: 05 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण (Job Location): संपूर्ण महाराष्ट्र.
अर्ज फी (Application Fee) :
- खुला प्रवर्ग: ₹394/-
- मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ: ₹294/-
अर्ज पद्धत : ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख : 02 मार्च 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 22 मार्च 2023 03 एप्रिल 2023 (11:59 PM)
मूळ जाहिरात ( Notification) | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) अर्ज सुरु 02 मार्च 2023 पासून | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट (Official Website) | येथे क्लिक करा |