Mail Motor Service Bharti 2023

Mail Motor Service Bharti 2023: 8 वी पासवर मेल मोटर सर्व्हिस मुंबई येथे नोकरीची संधी!! लवकर अर्ज करा

Mail Motor Service Bharti 2023: मेल मोटर सर्व्हिस मुंबई येथे  रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती निघाली आहे.  यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑफलान पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.



Mail Motor Service Bharti 2023

एकून जागा : 10 जागा 

पदाचे नाव : कुशल कारागीर

शैक्षणिक पात्रता (Education Qualification) :

  1. सरकार द्वारे मान्यताप्राप्त कोणत्याही तांत्रिक संस्थेकडून संबंधित व्यापारातील प्रमाणपत्र किंवा इयत्ता 8 वी परीक्षा उत्तीर्ण
  2. 01 वर्षे अनुभव
  3. मोटार वाहन मेकॅनिक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने जड मोटार वाहने चालवण्यासाठी वैध ड्रायव्हिंग लायसन्सआवश्यक आहे.





वयोमर्यादा (Age Limit) : 01 जुलै 2023 रोजी 18 ते 30 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

अर्ज  फी (Application Fee) : फी नाही

वेतन (Salary) : 19,900/- रुपये.

नोकरी ठिकाण (Job Location) : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 13 मे 2023

अर्ज पाठविण्याचा पत्ता : ‘The Manager, Mail Motor Service, GPO Compound, Civil Lines, Nagpur-440001




अशी होईल निवड :

आवश्यक पात्रता आणि वैध ड्रायव्हिंग लायसन्स [केवळ मेकॅनिक (MV) साठी] असलेल्या उमेदवारांमधून, स्पर्धात्मक चाचणीद्वारे कुशल कारागिरांची निवड केली जाईल. पात्र उमेदवारांना त्यांच्या पत्रव्यवहाराच्या पत्त्यावर अभ्यासक्रमासह परीक्षेची तारीख आणि स्थळ स्वतंत्रपणे सूचित केले जाईल. पात्र नसलेल्या इतर अर्जदारांच्या संदर्भात कोणतीही सूचना पाठवली जाणार नाही.

मूळ जाहिरात (Notification) येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक करा




रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा 

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top