HQ Southern Command Pune Bharti 2023: भारतीय लष्कराच्या हेड क्वार्टर सदर्न कमांड मध्ये रिक्त जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.
HQ Southern Command Bharti 2023
एकूण जागा : 53
पदाचे नाव : CSBO (सिव्हिलियन स्विच बोर्ड ऑपरेटर) ग्रेड-II
शैक्षणिक पात्रता :
- 10वी उत्तीर्ण
- प्रायवेट ब्राँच एक्सचेंज (PBX) बोर्ड हाताळण्यात प्रवीणता.
वयोमर्यादा : 07 मे 2023 रोजी 18 ते 25 वर्षे. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : फी नाही
वेतन : 21700/- (Level-3)
अर्ज फी : फी नाही
पगार : 21700/- (Level-3)
अशी होईल निवड :
- निवड प्रक्रियेमध्ये खालील टप्पे समाविष्ट आहेत:
- लेखी परीक्षा
- कौशल्य चाचणी
- दस्तऐवज पडताळणी
- वैद्यकीय तपासणी
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख : 07 मे 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Officer-in-Charge, Southern Command, Signal Regiment, Pune (Maharashtra), PIN-411001
मूळ जाहिरात (Notification) & अर्ज नमुना (Application Form) | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट (Official Website) | येथे क्लिक करा |
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा
Join whatsapp group – Click Here
JOIN TELEGRAM PAGE – Click Here