BSF Bharti 2023

BSF Bharti 2023 : 10 वी पासवर सीमा सुरक्षा दलात 1284 जागांसाठी भरती सुरु: लगेच ऑनलाईन अर्ज करा

BSF Bharti 2023: सीमा सुरक्षा दलात (BSF) मध्ये रिक्त जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.



BSF Bharti 2023

एकूण जागा : 1284

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :

पद क्र.पदाचे नाव पद संख्या 
पुरुष महिला
1कॉन्स्टेबल (कॉब्लर)2201
2कॉन्स्टेबल (टेलर)1201
3कॉन्स्टेबल (कुक)45624
4कॉन्स्टेबल (वॉटर कॅरियर)28014
5कॉन्स्टेबल (वॉशर मन)12507
6कॉन्स्टेबल (बार्बर)5703
7कॉन्स्टेबल (स्वीपर)26314
8कॉन्स्टेबल (वेटर)0500
Total122064
एकूण जागा 1284





शैक्षणिक पात्रता (Education Qualification) : 

कॉन्स्टेबल (कॉब्लर) :

  1. 10वी उत्तीर्ण
  2. संबंधित ट्रेड मध्ये निपुण असणे आवश्यक आहे.

कॉन्स्टेबल (टेलर) :

  1. 10वी उत्तीर्ण
  2. संबंधित ट्रेड मध्ये निपुण असणे आवश्यक आहे.

कॉन्स्टेबल (कुक) :

  1. 10वी उत्तीर्ण
  2. फूड प्रोडक्शन किंवा किचन राष्ट्रीय कौशल्य पात्रता फ्रेमवर्क (NSQF) स्तर-I कोर्स

कॉन्स्टेबल (वॉटर कॅरियर) :

  1. 10वी उत्तीर्ण
  2. फूड प्रोडक्शन किंवा किचन राष्ट्रीय कौशल्य पात्रता फ्रेमवर्क (NSQF) स्तर-I कोर्स

कॉन्स्टेबल (वॉशर मन) :

  1. 10वी उत्तीर्ण
  2. संबंधित ट्रेड मध्ये निपुण असणे आवश्यक आहे.

कॉन्स्टेबल (बार्बर) :

  1. 10वी उत्तीर्ण
  2. संबंधित ट्रेड मध्ये निपुण असणे आवश्यक आहे.

कॉन्स्टेबल (स्वीपर) :

  1. 10वी उत्तीर्ण
  2. संबंधित ट्रेड मध्ये निपुण असणे आवश्यक आहे.

कॉन्स्टेबल (वेटर) :

  1. 10वी उत्तीर्ण
  2. फूड प्रोडक्शन किंवा किचन राष्ट्रीय कौशल्य पात्रता फ्रेमवर्क (NSQF) स्तर-I कोर्स





वयोमर्यादा (Age Limit) : 27 मार्च 2023 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC/ExSM: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण भारत

अर्ज फी (Application Fee) :

  • General/OBC/EWS: ₹100/-
  • SC/ST/ExSM/महिला: फी नाही

अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख: 27 मार्च 2023 (11:59 PM)

मूळ जाहिरात ( Notification)येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website) येथे क्लिक करा



मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top