Maha Metro Bharti 2022-23 : महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत नागपूर, मुंबई, पुणे येथे विविध रिक्त पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.
Maha Metro Bharti 2022-23
एकून जागा : 18 जागा
पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :
पद क्र | पदाचे नाव | पद संख्या |
1 | महाव्यवस्थापक | 01 |
2 | वरिष्ठ उप महाव्यवस्थापक | 01 |
3 | उप मुख्य प्रकल्प व्यवस्थापक | 06 |
4 | व्यवस्थापक | 04 |
5 | सहाय्यक व्यवस्थापक | 01 |
6 | डेपो कंट्रोलर | 03 |
7 | स्टेशन कंट्रोलर | 01 |
8 | कनिष्ठ अभियंता | 01 |
एकून जागा | 18 |
शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा पाहण्यासाठी येथे क्लिक करा
नोकरी ठिकाण – नागपूर, पुणे, मुंबई
पगार : 33,000/- ते 2,80,000/- (पदांनुसार)
अर्ज फी –
- इतर उमेदवार – रु. 400/-
- SC / ST/ महिला उमेदवार – रु. 100/-
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्जाची प्रत पाठवण्याचा पत्ता – महाव्यवस्थापक (एचआर) महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि. मेट्रो भवन, दीक्षाभूमीजवळ, नागपूर –-440010
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 03 जानेवारी 2023
अर्जाची प्रत पाठविण्याची शेवटची तारीख – 17 जानेवारी 2023
मूळ जाहिरात (Notification) | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट (Official Website) | येथे क्लिक करा |
रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा