LIC ADO Bharti 2023: जीवन विमा महामंडळ (LIC) मुंबई येथे “अप्रेन्टिस विकास अधिकारी” पदाच्या ९३९४ रिक्त जागा भरण्यासाठी मोठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.
LIC ADO Bharti 2023
एकूण जागा : ९३९४ जागा (महाराष्ट्र मध्ये १९४२ जागा).
पदाचे नाव : अप्रेन्टिस विकास अधिकारी.
शैक्षणिक पात्रता (Education Qualification) : कोणत्याही शाखेतील पदवी.
वयोमर्यादा (Age Limit) : 21 वर्षे ते 30 वर्षे.
नोकरी ठिकाण (Job Location) :
- औरंगाबाद – ७१ जागा
- कोल्हापूर ५१ जागा
- मुंबई – ५३९ जागा
- नांदेड – ६३ जागा
- सातारा – ३६ जागा
- नागपूर – ९१ जागा
- नाशिक – ९३ जागा
- पुणे – १२४ जागा
- ठाणे – ११० जागा
अर्ज फी (Application Fee) :
- SC/ST/PwBD प्रवर्गासाठी रु.१००/-
- इतर प्रवर्गासाठी रु.७५०/-
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन.
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख : १० फेब्रुवारी २०२३.
मूळ जाहिरात (Notification) | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट (Official Website) | येथे क्लिक करा |