Intelligence Bureau Bharti 2023

10 वी पास विद्यार्थ्यांसाठी भारतीय गुप्तचर विभागात 1675 जागांसाठी भरती | Intelligence Bureau Bharti 2023 | IB Recruitment 2023

Intelligence Bureau Bharti 2023: इंटेलिजेंस ब्युरोमध्ये विविध पदाच्या 1675 जागांसाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.


Intelligence Bureau Bharti 2023

एकून जागा : 1675

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
1 सुरक्षा सहाय्यक/ कार्यकारी / Security Assistant/Executive (SA/Exe) 1525
2 मल्टी-टास्किंग स्टाफ / सामान्य / Multi-Tasking Staff/General (MTS/Gen) 150
एकून जागा  1675




शैक्षणिक पात्रता (Education Qualification) :

सुरक्षा सहाय्यक/ कार्यकारी :

  1. मान्यताप्राप्त शिक्षण मंडळाकडून मॅट्रिक (दहावी पास) किंवा समतुल्य
  2. नमूद केलेल्या स्थानिक भाषा/बोलीपैकी कोणत्याही एका भाषेचे ज्ञान

मल्टी-टास्किंग स्टाफ / सामान्य :

  1. मान्यताप्राप्त शिक्षण मंडळाकडून मॅट्रिक (दहावी पास) किंवा समतुल्य
  2. नमूद केलेल्या स्थानिक भाषा/बोलीपैकी कोणत्याही एका भाषेचे ज्ञान
  3. इंटेलिजन्स कामाचा फील्ड अनुभव




वयोमर्यादा : 10 फेब्रुवारी 2023 रोजी 18 ते 27 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

अर्ज फी (Application Fee) : 450/- रुपये.

वेतन (Salary) :

  • सुरक्षा सहाय्यक/ कार्यकारी – 21700/- ते 69100/-
  • मल्टी-टास्किंग स्टाफ / सामान्य – 18000/- ते 56900/-

नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण भारत



अर्ज पद्धत : ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख : 21 जानेवारी 2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 फेब्रुवारी 2023

मूळ जाहिरात (Notification) येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक करा




रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा 

 

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top