UPSC NDA Recruitment 2023 : केंद्रीय लोकसेवा आयोग ( UPSC ) ने राष्ट्रीय संरक्षण अकॅडमी (NDA) आणि नौदल अकॅडमी मध्ये विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.
UPSC NDA Recruitment 2023
एकून जागा : 395 जागा
पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :
पद क्र | पदाचे नाव | रिक्त जागा | |
1 |
नॅशनल डिफेन्स अकॅडमी / National Defence Academy |
लष्कर (Army) | 208 |
नौदल (Navy) | 42 | ||
हवाई दल (Air Force) | 120 | ||
2 | नौदल अ कॅडमी [(10+2 कॅडेट एंट्री स्कीम)] / Naval Academy (10+2 Cadet Entry Scheme) | 25 | |
एकून जागा | 395 |
शैक्षणिक पात्रता :
- लष्कर : 12 वी उत्तीर्ण
- इतर पदांसाठी : 12वी उत्तीर्ण (PCM)
वयो मर्यादा : जन्म 02 जुलै 2004 ते 01 जुलै 2007 या दरम्यान असावा.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत.
फी (Fee) :
- सामान्य/ओबीसी: ₹100/-
- SC/ST/महिला: फी नाही
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख : 10 जानेवारी 2023 (06:00 PM)
परीक्षा : 16 एप्रिल 2023
मूळ जाहिरात (Notification) | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट (Official Website) | येथे क्लिक करा |
रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा