SSC CHSL Bharti 2022: कर्मचारी निवड आयोग (SSC) मार्फत 4500 जागांसाठी भरती
SSC CHSL Bharti 2022 : कर्मचारी निवड आयोग (SSC) मार्फत 4500 जागांसाठी भरती निघाली आहे. जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर हि संधी सोडू नका या भरतीसाठी पात्रता फक्त १२ वी पास आहे. (SSC CHSL Recruitment 2022) जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.
SSC CHSL Bharti 2022
एकून जागा : 4500
पदाचे नाव :
- कनिष्ठ विभाग लिपिक (LDC) / कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (JSA)
- डेटा एंट्री ऑपरेटर (DEO)
- डेटा एंट्री ऑपरेटर, ग्रेड ‘A’
शैक्षणिक पात्रता: (Education Qualification)
- या भरतीसाठी उमेदवार 12वी उत्तीर्ण असावा..
वयोमर्यादा : (Age Lmit)
- 01 जानेवारी 2022 रोजी 18 ते 27 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
अर्ज फी : (Application Fee)
- 100 रुपये/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]
एवढा मिळेल पगार ?
- कनिष्ठ विभाग लिपिक : पे लेवल-2 (19,900-63,200 रुपये).
- डेटा एंट्री ऑपरेटर: पे लेवल-4 (25,500-81,100 रुपये) और लेवल-5 (29,200-92,300 रुपये).
- डेटा एंट्री ऑपरेटर, ग्रेड ‘A’’: पे लेवल -4 (25,500-81,100 रुपये).
नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण भारत.
अर्ज फी : (Application Fee) 100/-
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख : 04 जानेवारी 2023 (11:00 PM)
परीक्षा (CBT):
- Tier-I: फेब्रुवारी/मार्च 2023
- Tier-II: नंतर सूचित केले जाईल.
मूळ जाहिरात ( Notification) | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट (Official Website) | येथे क्लिक करा |
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा
Join whatsapp group – Click Here
JOIN TELEGRAM PAGE – Click Here