Mumbai Fire Department Bharti 2023

12 वी पास विद्यार्थ्यांसाठी मुंबई अग्निशामक विभागात बंपर भरती | Mumbai Fire Department Bharti 2023

Mumbai Fire Department Bharti 2023: मुंबई अग्निशामक विभागात ९१० रिक्त जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, मुलाखतीची असणारी तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.


Mumbai Fire Department Bharti 2023

एकून जागा : ९१० जागा .

पदाचे नाव : अग्निशामक.

शैक्षणिक पात्रता :

  •  उमेदवार मान्यताप्राप्त शिक्षण मंडळाची कला, विज्ञान, किंवा वाणिज्य शाखेतील इयत्ता 12 वी किमान 50 टक्के गुणांसह प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असावा. किंवा
  • उमेदवारांनी माध्यमिक शाळा परीक्षा (इयत्ता 10वी) उत्तीर्ण केलेली असावी आणि भारतीय सैन्यात किमान 15 वर्षांच्या सेवेसह पदवी प्रमाणपत्र असावे.
  • उमेदवारांनी माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा किंवा समतुल्य किंवा उच्च परीक्षा मराठी विषयासह (उच्च किंवा निम्न) 100 गुणांच्या पेपरसह उत्तीर्ण केलेली असावी.




वयाची अट : २० – २७ वर्ष.

नोकरी ठिकाण  : मुंबई .

वेतन : 21700 रुपये – ते 69100 रुपये पर्यंत

अर्ज फी :

  • खुला / अराखीव प्रवर्ग- रु. 944/-
  • मागासवर्गीय व आदुघ / अनाथ आरक्षण अंतर्गत अर्ज करणारे उमेदवार – रु.590/- इतके भरती प्रक्रीया शुल्क (वस्तू व सेवा कर सहीत) ‘बृहन्मुंबई महानगरपालिका ‘ ) या नावाने मुंबईत देय असलेला (Payable at Mumbai) डिमांड ड्राफ्ट भरतीच्या वेळेस सादर करणे आवश्यक आहे.
  • डिमांड ड्राफ्ट नसलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाही व सदर उमेदवारास भरती प्रक्रीयेत समाविष्ट केले जाणार नाही याची नोंद घ्यावी.




अर्ज पद्धती  :  मुलाखत 

मुलाखतीची तारीख : 13, 14, 16, 17, 18, 19, 20, 21, 23, 24, 27, 28, 30, 31 जानेवारी आणि 01, 02, 03 आणि 04 फेब्रुवारी 2023 .

मुलाखतीचे ठिकाण : लोकनेते गोपीनाथ मुंडे शक्ती मैदान (भावदेवी मैदान), जे . बी. सी. एन. पगच्‍या, विनी गार्डन सोसायटी, मंडपेश्वर, दहिसर (पश्चिम), मुंबई – 400103.

मूळ जाहिरात (Notification) येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक करा



रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा 

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top