Indian Army Bharti 2022: भारतीय सैन्याने जुलै 2023 मध्ये तांत्रिक पदवी अभ्यासक्रम (TGC-137) अंतर्गत अधिकाऱ्यांची पदे भरण्यासाठी अर्ज मागवले आहेत. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.
Indian Army TGC Recruitment 2022
एकून जागा – 40
कोर्सचे नाव : 137th टेक्निकल पदवीधर कोर्स जानेवारी 2023
Indian Army TGC 137 Recruitment 2022 Vacancy Details
पद क्र | अभियांत्रिकी प्रवाह | रिक्त पदे |
1 | Civil | 11 |
2 | Misc Engg Stream | 02 |
3 | Mechanica | 09 |
4 | Electrical | 03 |
5 | Computer Science | 09 |
6 | Electronics | 06 |
एकून जागा | 40 |
शैक्षणिक पात्रता : अधिकृत अधिसूचनेमध्ये दिल्याप्रमाणे उमेदवारांनी संबंधित शाखेत अभियांत्रिकी पदवी धारण केलेली असावी. अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षातील उमेदवार देखील अर्ज करण्यास पात्र आहेत.
वयोमर्यादा :
- उमेदवारांचे किमान वय 20 वर्षे असावे आणि 27 वर्षांपेक्षा जास्त नसावे.
परीक्षा फी : फी नाही
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख : 16/11/2022
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 डिसेंबर 2022 (03:00 PM)
मूळ जाहिरात (Notification) | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट (Official Website) | येथे क्लिक करा |