Cantonment Board Pune Bharti 2022: कॅन्टोन्मेंट बोर्ड (CB खडकी) ने पुणे येथे भरतीसाठी जाहिरात प्रकाशित झाली आहे. (CB Khadki Bharti) यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर राहवे. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, मुलाखतीची असणारी तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.
संस्थेचे नाव – कंटोनमेंट बोर्ड खडकी
एकून जागा : 08 जागा
पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :
पद क्र | पदाचे नाव | पद संख्या |
1 | स्त्रीरोगतज्ञ / Gynecologist | 01 |
2 | बालरोगतज्ञ / Pediatrician | 01 |
3 | अपघाती वैद्यकीय अधिकारी / Medical Officer | 02 |
4 | लॅबोरेटरी तंत्रज्ञ / Laboratory Technician | 04 |
एकून जागा | 08 |
शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी
वयोमर्यादा- 40 पेक्षा जास्त नसावे
वेतन – 19,590 ते 85,000
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज फी – फी नाही
भरती – कंत्राटी भरती
निवड प्रक्रिया : थेट मुलाखतीद्वारे
मुलाखतीची तारीख – 29 नोव्हेंबर 2022
मुलाखतीचे ठिकाण – डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॅन्टोनमेंट जनरल हॉस्पिटल खड़की पणे – 411003.
नोकरीचे ठिकाण – पुणे
मूळ जाहिरात (Notification) | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट (Official Website) | येथे क्लिक करा |
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा
Join whatsapp group – Click her
JOIN TELEGRAM PAGE – Click Here