SSC CGL Recruitment 2022

SSC CGL Recruitment 2022: कर्मचारी निवड आयोग CGL भरती 2022 Notification जाहीर (मुदतवाढ)

SSC CGL Recruitment 2022: कर्मचारी निवड आयोग CGL अंतर्गत विविध रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित झाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.


SSC CGL Bharti 2022

एकून जागा – 20,000 जागा

पदाचे नाव: सहाय्यक लेखा परिक्षण अधिकारी, सहाय्यक लेखा अधिकारी, सहायक विभाग अधिकारी, सहाय्यक, निरीक्षक, सहाय्यक अंमलबजावणी अधिकारी, उपनिरीक्षक, निरीक्षक, सहाय्यक / अधीक्षक, विभागीय लेखापाल, उपनिरीक्षक, कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी, लेखा परीक्षक, कनिष्ठ लेखापाल, वरिष्ठ सचिवालय सहाय्यक / अपर डिव्हिजन क्लर्क, कर सहाय्यक.

SSC CGL Recruitment 2022 Education Qualification

शैक्षणिक पात्रता:

असिस्टंट ऑडिट ऑफिसर/ असिस्टंट अकाउंट्स ऑफिसर:

  • मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेमधून बॅचलर डिग्री.

कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी:

  • 12वी इयत्तेच्या स्तरावर गणितात किमान 60% गुणांसह मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेमधून कोणत्याही विषयातील बॅचलर पदवी; किंवा पदवी स्तरावरील विषयांपैकी एक म्हणून सांख्यिकीसह कोणत्याही विषयातील बॅचलर पदवी.

इतर सर्व पदे:

  • मान्यताप्राप्त विद्यापीठातून बॅचलर पदवी किंवा समकक्ष. पदवीच्या अंतिम वर्षात बसलेले उमेदवारही अर्ज करू शकतात.

वयोमर्यादा: 18 ते 27 वर्षे.

वेतन – 25,500/- ते 1,51,100/- (पदानुसार)

अर्ज फी – रु. 100/- .

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख – 17 सप्टेंबर 2022

अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख – 08 ऑक्टोबर 2022  13 ऑक्टोबर 2022 

SSC CGL Recruitment 2022 Selection Process :

  • Tier-I: Computer Based Examination.
  • Tier-II: Computer Based Examination.
  • Tier-III: Pen and Paper Mode (Descriptive paper).
  • Tier-IV: Computer Proficiency Test/ Data Entry Skill Test (wherever applicable).मूळ जाहिरात (Notification) येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक करा

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

Join whatsapp group – Click her

JOIN TELEGRAM PAGE  –   Click Here

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top