10वी, 12वी उत्तीर्णांना पोस्ट विभागात नोकरीची संधी | Post Office Bharti 2022
Post Office Bharti 2022: भारतीय पोस्ट विभागात रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित झाली आहे. (Post Office Recruitment) यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.
Post Office Bharti 2022
एकून जागा : 188 जागा
पदाचे नाव :
- पोस्टल सहाय्यक / वर्गीकरण सहाय्यक / Postal Assistant/ Sorting Assistant
- पोस्टमन / Postman
- मल्टी-टास्किंग स्टाफ / Multi-Tasking Staff (MTS)
शैक्षणिक पात्रता :
- पोस्टल असिस्टंट आणि सॉर्टिंग असिस्टंट – १२वी पास. तसेच ६० दिवसांचा संगणक प्रमाणपत्र अभ्यासक्रमही करावा.
- पोस्टमन/मेल गार्ड – स्थानिक भाषेचे ज्ञान असलेले १२वी पास. किमान ६० दिवसांचा संगणक प्रमाणपत्र अभ्यासक्रम.
- MTS – 10वी पास आणि स्थानिक भाषेचे ज्ञान.
क्रीडा क्षमता
क्रीडा पात्रतेबद्दल माहितीसाठी मूळ जाहिरात पहा
वेतन (Pay Scale) :
- पोस्टल सहाय्यक आणि वर्गीकरण सहाय्यक – रु.25,500/- ते रु.81100
- पोस्टमन/मेल गार्ड – रु. 21700-69100
- MTS – रु 18000-56900
अर्ज फी : 100 रुपये
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 22 नोव्हेंबर 2022
मूळ जाहिरात ( Notification) | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) | येथे क्लिक करा |
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा
Join whatsapp group – Click Here
JOIN TELEGRAM PAGE – Click Here