Mahapareshan Baramati Bharti 2022

10 वी, ITI उत्तीर्णांसाठी नोकरीची उत्तम संधी!! महापारेषण बारामती मध्ये रिक्त पदांची भरती | Mahapareshan Baramati Bharti 2022

Mahapareshan Baramati Bharti 2022: महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी बारामती मध्ये रिक्त पदांसाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑफलाईन, ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.


Mahapareshan Baramati Bharti 2022

एकून जागा – 32

पदाचे नाव: अप्रेंटिस-इलेक्ट्रिशियन.

शैक्षणिक पात्रता : 

  • महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत 10 वी परीक्षा उत्तीर्ण.
  • राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCVT) नवी दिल्ली मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतुन विजतंत्री या व्यवसायात परीक्षा उत्तीर्ण.





वयाची अट : 18 ते 38 वर्षे.

नोकरी ठिकाण : बारामती (पुणे).

अर्ज पद्धती : ऑफलाईन, ऑनलाइन.

अर्ज सुरु होण्याची तारीख : 14 ऑक्टोबर 2022.

अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख : 21 ऑक्टोबर 2022.

अर्ज पाठवण्याचा पत्ता: कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय महापारेषण , अऊदा संवसु विभाग , बारामती , ”ऊर्जा भवन”, प्रशासकीय इमारत , 1 ला मजला , भिगवण रोड , बारामती – ४१३१०२.



Important Document For Mahapareshan Baramati Bharti 2022

  1. एस. एस. सी. व आय. टी. आय. विजतंत्री चार सेमिस्टरचे उत्तीर्ण गुणपत्रिकाची प्रत.
  2. शाळा सोडल्याचा दाखला.
  3. आधारकार्ड.
  4. मागासवर्गात समाविष्ठ असल्यास जात प्रमाणपत्र.
  5. महाराष्ट्र राज्याचे अधिवास (Domicile) प्रमाणपत्र.
  6. प्रगत व उन्नत गटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र. ( अजा, व अज या प्रवर्गातील उमेदवार वगळून).
  7. आर्थिकदृष्टया दुर्बल घटक (EWS) असल्याबाबतचे प्रमाणपत्र व इतर सर्व आवश्यक कागदपत्रांची मुळप्रत उमेदवारांने स्वतःच्या प्रोफाईलवर स्कॅन करून अपलोड करावे.



मूळ जाहिरात (Notification) येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक करा





नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

Join whatsapp group – Click her

JOIN TELEGRAM PAGE  –   Click Here

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top