Indian Army Nursing Assistant Recruitment 2022

भारतीय सैन्य मध्ये नर्सिंग असिस्टंट पदाची भरती | Indian Army Nursing Assistant Recruitment 2022

Indian Army Nursing Assistant Recruitment 2022: भारतीय सैन्य मध्ये नर्सिंग असिस्टंट पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित झाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.


Indian Army Nursing Assistant Recruitment 2022

एकून जागा – पद संख्या तूर्तास निर्दिष्ट नाही.

पदाचे नाव – नर्सिंग असिस्टंट / नर्सिंग असिस्टंट पशुवैद्यकीय (Nursing Assistant / Nursing Assistant Veterinary)

शैक्षणिक पात्रता : 

  • 10+2 / भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि इंग्रजीसह विज्ञान विषयात इंटरमिजिएट उत्तीर्ण किमान 50% एकूण गुणांसह आणि प्रत्येक विषयात किमान 40%. किंवा
  • 10+2 / भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वनस्पतिशास्त्र, प्राणीशास्त्र आणि इंग्रजीसह विज्ञान विषयात इंटरमिजिएट उत्तीर्ण किमान 50% एकूण गुणांसह आणि प्रत्येक विषयात किमान 40%





वयोमर्यादा :

  • किमान वय: 17½ वर्षे
  • कमाल वय: 25 वर्षे

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज फी : फी नाही

अर्ज पद्धती – ऑनलाईन

ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख : 01/10/2022

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30/10/2022


मूळ जाहिरात (Notification) येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक करा





नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

Join whatsapp group – Click her

JOIN TELEGRAM PAGE  –   Click Here

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top