District Hospital Raigad Bharti 2022: जिल्हा रुग्णालय, रायगड अंतर्गत चालक, क्लिनर पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित झाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, मुलाखतीची असणारी तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.
District Hospital Raigad Bharti 2022
एकून जागा – 02 जागा
पदाचे नाव – वाहनचालक, क्लिनर
शैक्षणिक पात्रता :
वाहनचालक –
- इयत्ता दहावी पास.
- जड वाहन / अॅब्युलन्स चालविण्याचा ड्रायव्हींग परवाना.
- वाहन दुरुस्तीचा अनुभव आवश्यक.
- कमीत कमी तीन वर्षे जड वाहन चालविण्याचा अनुभव आवश्यक.
- शारिरीक व मानसिकदृष्टया सक्षम.
क्लिनर –
- इयत्ता दहावी पास.
- शारिरीक व मानसिकदृष्टया सक्षम.
वयोमर्यादा :
- वय १८ वर्षापेक्षा कमी व ३८ वर्षा पेक्षा जास्त असु नये.
वेतन :
- चालक : Rs. 10,000/-
- क्लिनर : Rs. 7,000/-
नोकरी ठिकाण – रायगड
निवड प्रक्रिया – मुलाखती
मुलाखतीचा पत्ता : मा. जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा समान्य रूग्णालय, अलिबाग – रायगड कार्यालय
मुलाखतीची शेवटची तारीख – 14 ऑक्टोबर 2022
मूळ जाहिरात (Notification) | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट (Official Website) | येथे क्लिक करा |
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा
Join whatsapp group – Click her
JOIN TELEGRAM PAGE – Click Here