Bombay High Court Bharti 2022

Bombay High Court Bharti 2022: 7 वी पास उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!! बॉम्बे उच्च न्यायालय भरती 2022

Bombay High Court Bharti 2022: 7 वी पास उमेदवारांसाठी बॉम्बे उच्च न्यायालयात रिक्त जागांसाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.


Bombay High Court Bharti 2022

एकून जागा – 02 जागा

पदाचे नाव : सफाई कामगार / Sweeper

शैक्षणिक पात्रता :

  1. उमेदवार किमान सातवी इयत्ता उत्तीर्ण असावा.
  2. उमेदवाराला शौचालय व स्नानगृह स्वछतेचा, झाडू कामाचा तसेच कार्यालय परिसर स्वछतेचा पुरेसा अनुभव असावा.
  3. उमेदवारास मराठी व हिंदी भाषा लिहिता, वाचता व बोलता येणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा : जाहिरात प्रसिद्धीच्या तारखेस खुल्या प्रवर्गातील उमेदवाराचे वय किमान २१ वर्ष व कमाल ३८ वर्ष असावे. मागासवर्गीय उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा ४३ वर्ष राहील. न्यायालयीन कर्मचारी किंवा शासकीय कर्मचारी यांना कमाल वयाची अट नाही.




वेतन : 15000 ते 47,600

नोकरी ठिकाण : मुंबई.

अर्ज पद्धती : ऑफलाइन

अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख : 21 ऑक्टोबर 2022.

अर्ज पाठवण्याचा पत्ता : The Manager, Head Branch, High Court, 1st Floor, PWD Building, Fort Mumbai- 400032


मूळ जाहिरात ( Notification)  1
                                                    2
येथे क्लिक करा
येथे क्लिक करा
अर्ज नमुना (Application Form)
येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक करा





नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

Join whatsapp group – Click Here

JOIN TELEGRAM PAGE  –   Click Here

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top