SSB Bharti 2022

SSB Bharti 2022: 10 वी उत्तीर्णांसाठी मोठी संधी!! सशस्त्र सीमा बलमध्ये बंपर भरती

SSB Bharti 2022: सशस्त्र सीमा बल (SSB) ने रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित झाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.


SSB Bharti 2022

एकूण जागा : 399

पदाचे नाव : कॉन्स्टेबल (जनरल ड्यूटी) Sports Quota

शैक्षणिक पात्रता :

  • 10 वी पास
  • Sports Qualification





वयोमर्यादा :18 ते 23 वर्षांच्या दरम्यान असावी.

वेतन – रु. 21700 ते रु. 69100/-

अर्ज फी – 100/-

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख : लवकरच कळवण्यात येईल

अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख – रोजगार वृत्तपत्रात ही जाहिरात प्रकाशित झाल्यापासून 30 दिवस



जाहिरात (Short Notification) : येथे क्लिक करा 

अधिकृत वेबसाईट (Official Website) : येथे क्लिक करा




नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

Join whatsapp group – Click her

JOIN TELEGRAM PAGE  –   Click Here

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top