Mahavitaran Bharti 2022

Mahavitaran Bharti 2022: महावितरण मध्ये 178 पदांची भरती; 8वी, 10वी पास उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!! त्वरित करा अर्ज..

Mahavitaran Bharti 2022: महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा. (Mahavitaran Kolhapur Recruitment 2022)


Mahavitaran Bharti 2022

एकून जागा : 178  जागा

पदाचे नाव – अपरेंटिस (इलेक्ट्रीशियन, वायरमन). / Apprentice (Electrician, Wireman)

शैक्षणिक पात्रता : 

  • इलेक्ट्रिशियन : 10 वी पास
  • वायरमन : 8 वी पास





वयोमर्यादा – Not Mention

वेतन – 7,000/- ते 8,000/-

नोकरी ठिकाण: कोल्हापूर.

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख : 29 सप्टेंबर 2022

अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख : 29 सप्टेंबर 2022 पासून शक्य तितक्या लवकर अर्ज करा


मूळ जाहिरात ( Notification) आणि ऑनलाईन अर्जासाठी (Apply Online)
इलेक्ट्रिशियन येथे क्लिक करा
वायरमन येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website) येथे क्लिक करा





नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

Join whatsapp group – Click her

JOIN TELEGRAM PAGE  –   Click Here

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top