Maharashtra State Security Corporation Bharti 2022

MSSC Bharti 2022: महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळा मध्ये नवीन भरती सुरु; त्वरित करा अर्ज

MSSC Bharti 2022: महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मध्ये रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.


Maharashtra State Security Corporation Bharti 2022

एकून जागा – 10 जागा

पदाचे नाव – कार्यालयीन सहाय्यक

शैक्षणिक पात्रता –

  1. उमेदवार हा कोणत्याही विषयातील किमान पदवीधर / उच्च पदवीधर असावा.
  2. उमेदवार मराठी टायपिंग ३० श.प्र.मि. व इंग्रजी टायपिंग ४० श.प्र.मि. GCC ची शासनमान्य परिक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  3. उमेदवार MS-CIT परिक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक असून त्यास संगणकावरील MS Word / Excel चे ज्ञान असणे आवश्यक आहे.
  4. कार्यालयीन सहाय्यक / क्लर्क / टायपिस्ट या पदाचा खाजगी किंवा निम शासकीय / शासकीय आस्थापनामध्ये किमान ०३ वर्षाचा कामकाजाचा अनुभव आवश्यक आहे.





वयोमर्यादा – 35 वर्षे

वेतन – रु. 25,000/-

नोकरी ठिकाण – मुंबई

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 ऑक्टोबर 2022

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीचा पत्ता – पोलीस महासंचालक तथा व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबई. सेंटर – 1, 32 मजला, वर्ल्ड ट्रेड सेंटर, कफ परेड, मुंबई -400005


मूळ जाहिरात ( Notification) येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online)  येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website) येथे क्लिक करा





Important Document For MSSC Bharti 2022

  • वैयक्तिक माहिती (BIO-DATA)
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • Tally Certicate
  • अनुभव प्रमाणपत्र
  • 2 पासपोर्ट साईज आकाराचे फोटो/ पॅन कार्ड/ आधार कार्ड





नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

Join whatsapp group – Click Here

JOIN TELEGRAM PAGE  –   Click Here

मित्रांना शेअर करा:

2 thoughts on “MSSC Bharti 2022: महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळा मध्ये नवीन भरती सुरु; त्वरित करा अर्ज”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top