ICG Bharti 2022: 10 वी आणि 12 वी उत्तीर्णांसाठी मोठी संधी; भारतीय तटरक्षक दलात विविध पदांसाठी भरती
ICG Bharti 2022: भारतीय तटरक्षक दलाने अखिल भारतीय भरतीसाठी जाहिरात प्रकाशित झाली आहे. (Indian Coast Guard Recruitment) यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.
ICG Bharti 2022
संस्थेचे नाव – Indian Coast Guard
एकून जागा – 300 जागा
पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | नाविक (जनरल ड्युटी – GD) | 225 |
2 | नाविक (डोमेस्टिक ब्राँच – DB) | 40 |
3 | यांत्रिक (मेकॅनिकल) | 16 |
4 | यांत्रिक (इलेक्ट्रिकल) | 10 |
5 | यांत्रिक (इलेक्ट्रॉनिक्स) | 09 |
एकून जागा | 300 |
शैक्षणिक पात्रता:
- नाविक (GD): गणित आणि भौतिकशास्त्र विषयासह 12 वी उत्तीर्ण.
- नाविक (DB): 10 वी उत्तीर्ण.
- यांत्रिक: 10 वी उत्तीर्ण + मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलीकम्युनिकेशन (रेडिओ/ पॉवर) विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा.
शारीरिक पात्रता:
- उंची – 157 CM
- छाती – फुगवून 05 CM जास्त
शारीरिक योग्यता चाचणी:
धावणे | उठक बैठक | पुश अप |
07 मिनिट मध्ये 1600 मीटर (1.6 कि.मी.) | 20 | 10 |
वयोमर्यादा – 18 ते 22 वर्षापर्यंत
वेतन – 21,700 ते 29,200
अर्ज फी :
- UR / OBC – 250/- रुपये.
- मागासवर्गीय – फी नाही
निवड प्रक्रिया : Written Exam & PFT and DV
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख – 08 सप्टेंबर 2022
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख – 22 सप्टेंबर 2022 24 सप्टेंबर 2022
मूळ जाहिरात (Notification) | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) (Start 08 सप्टेंबर 2022) | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट (Official Website) | येथे क्लिक करा |
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा
Join whatsapp group – Click Here
JOIN TELEGRAM PAGE – Click Here