HQ Coast Guard Mumbai Recruitment 2022

मुख्यालय कोस्ट गार्ड क्षेत्र (पश्चिम) मुंबई मध्ये विविध रिक्त पदांची भरती | HQ Coast Guard Mumbai Recruitment 2022

HQ Coast Guard Mumbai Recruitment 2022: मुख्यालय कोस्ट गार्ड क्षेत्र (पश्चिम) मुंबई मध्ये विविध रिक्त पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.


HQ Coast Guard Mumbai Recruitment 2022

एकून जागा – 23

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील : 

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या 
1 इंजिन ड्रायव्हर / Engine Driver 02
2 सारंग लस्कर / Sarang Laskar 01
3 फायर इंजिन ड्रायव्हर / Fire Engine Driver 02
4 सिव्हिलियन मोटर ट्रान्सपोर्ट ड्रायव्हर / Civilian Motor Transport Driver 07
5 इलेक्ट्रीशियन/ इलेक्ट्रिकल फिटर (कुशल) / Electrician/ Electrical Fitter (Skilled) 01
6 मेकॅनिकल फिटर (कुशल) / Mechanical Fitter (Skilled) 01
7 वेल्डर (कुशल) / Welder (Skilled) 01
8 टर्नर (कुशल) / Turner (Skilled) 01
9 सुतार (कुशल) / Carpenter (Skilled) 01
10 फोर्कलिफ्ट ऑपरेटर / Forklift Operator 01
11 लस्कर / Laskar 02
12 एमटीएस (शिपाई) / MTS (Soldier) 01
13 अकुशल कामगार / Unskilled Labour 01
14 एमटीएस (माली) / MTS (Mali) 01
एकून जागा  23

शैक्षणिक पात्रता :  10 वी उत्तीर्ण (अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात बघावी)

वयाची अट: 18 ते 30 वर्षे (पदानुसार) [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट].

नोकरी ठिकाण – मुंबई.

अर्ज पद्धती – ऑफलाईन.

अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Commander, No.2 Coast Guard District Headquarters, Worli Sea Face P.O., Worli Colony, Mumbai-400 030

अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख – 25 ऑक्टोबर 2022.

मूळ जाहिरात (Notification) & अर्ज नमुना (Application Form) येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website) येथे क्लिक करा
निवड प्रक्रिया (Selection Process) :

  • Scrutiny of Applications
  • Document Verification
  • Written Exam / Trade Test

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

Join whatsapp group – Click Here

JOIN TELEGRAM PAGE  –   Click Here

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top