Daman & Diu State Co-Op Bank Bharti 2022: दमण आणि दीव स्टेट को-ऑप बँक अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिराती मध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहे. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, या संबधित सर्व मजकूर खाली देण्यात आला आहे. कृपया तो वाचावा.
Daman & Diu State Co-Op Bank Bharti 2022
बँकेचे नाव – दमण आणि दीव स्टेट को-ऑप बँक
एकून जागा – 09
पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील:
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | सहाय्यक / Assistant (General) | 07 |
2 | सहाय्यक सह चालक / Assistant Cum Driver | 02 |
एकून जागा | 09 |
शैक्षणिक पात्रता:
सहाय्यक –
- Minimum 12th Std. pass.
- Desirable CCC plus from NIELIT or any recognised institute.
सहाय्यक सह चालक –
- Minimum 12th Std. pass
- Desirable CCC plus from NIELIT or any recognised institute
- Having valid HMV License
वयो मर्यादा – 21 ते 28 वर्षापर्यंत
वेतन – 16,000/-
अर्ज फी – फी नाही
भरती- कंत्राटी भरती
निवड प्रक्रिया : मुलाखतीद्वारे
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज पाठविण्यासाठी पत्ता – महाव्यवस्थापक (प्रशासन) दमण आणि दीव स्टेट को-ऑप बँक लि., मुख्य कार्यालय: एच. क्रमांक 14/54 पहिला मजला, दिलीप नगर, नानी दमण 396210
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख : 7 ऑक्टोबर 2022
नोकरीची ठिकाण – दमण आणि दीव
मूळ जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website) : येथे क्लिक करा