MH|भरती

BARC Bharti 2022: भाभा अणू संशोधन केंद्र अंतर्गत रिक्त पदांची भरती सुरू; त्वरित ऑनलाईन अर्ज करा

BARC Bharti 2022: भाभा अणू संशोधन केंद्र अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित झाली आहे. (BARC) यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.



BARC Bharti 2022

एकून जागा – 36 जागा

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील: 

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या 
1 परिचारिका/A (Nurse/A) 13
2 वैज्ञानिक सहाय्यक/B (Scientific Assistant/B (Pathology)) 02
3 वैज्ञानिक सहाय्यक/B (Scientific Assistant/B (Nuclear Medicine Technologist) 08
4 उप अधिकारी/B (Scientific Assistant/C (Medical Social Worker) 01
5 उप अधिकारी/B (Sub Officer/B) 04
6 वैज्ञानिक सहाय्यक (Scientific Assistant/B (Civil) 08
एकून जागा  36




शैक्षणिक पात्रता  :

परिचारिका/A –

  • 12th Standard and Diploma in Nursing & Midwifery (3 years course) + Valid Registration as a Nurse from the Central/State Nursing Council in India OR
  • B.Sc.(Nursing)

वैज्ञानिक सहाय्यक/B (Pathology) –

  • B.Sc. with 60% marks followed by post-graduate Diploma in Medical Lab Technology (DMLT) with 60% marks or B.Sc (Medical Lab Technology) with 60% marks

वैज्ञानिक सहाय्यक/B (Nuclear Medicine Technologist) –

  • B.Sc. with 60% marks + DMRIT/ DNMT/ DFIT with 50% marks
    OR
  • B.Sc( Nuclear Medicine Technology) with 60% marks.

वैज्ञानिक सहाय्यक/C (Medical Social Worker) –

  • Post-Graduate Degree in Medical Social Work with 50% marks

उप अधिकारी/B – 

  • HSC (10+2) (Science with Chemistry) or equivalent with 50% marks + Passed Sub-Officer’s Course from National Fire Service College, Nagpur.

वैज्ञानिक सहाय्यक/B (Civil) –

  • Diploma in Civil Engineering with minimum 60% marks





वयोमर्यादा –

  • उप अधिकारी/B – 18 ते 40 वर्षे
  • इतर पदांकरिता – 18 ते 30 वर्षे

अर्ज पद्धती – ऑनलाईन

वेतन – 35,400 ते 44,900 (पदानुसार) (Matrix Level 6&7 नुसार)

अर्ज फी – 150/-

अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख – 12 सप्टेंबर 2022

How To Apply For BARC Bharti 2022

  • या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • उमेदवारांना या वेबसाइटवर प्रदान केलेला ऑनलाइन अर्ज भरावा लागेल.
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • फॉर्म भरताना, उमेदवारांनी त्यांचा अलीकडील पासपोर्ट आकाराचा फोटो अपलोड करणे आवश्यक आहे
  • फी भरण्याच्या अंतिम तारखेपूर्वी. उमेदवारांना विनंती आहे की त्यांनी त्यांच्या संदर्भासाठी पावती क्रमांक नोंदवावा.
  • अर्ज सादर केल्यानंतर विहित मुदतीत परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतलाजाणार नाही.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 सप्टेंबर 2022 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली मूळ जाहिरात वाचावी.



मूळ जाहिरात (Notification) येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक करा





नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

Join whatsapp group – Click her

JOIN TELEGRAM PAGE  –   Click Here

मित्रांना शेअर करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!