ZP Washim Bharti 2022

जिल्हा परिषद वाशीम मध्ये रिक्त पदांची भरती – ZP Washim Bharti 2022

ZP Washim Bharti 2022: जिल्हा परिषद वाशीम मध्ये “डेटा एंट्री ऑपरेटर” पदाची भरती निघाली आहे. (Zilla Parishad Washim) यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.


ZP Washim Bharti 2022

एकून जागा : 05

पदाचे नाव : डेटा एंट्री ऑपरेटर (Data Entry Operator)

शैक्षणिक पात्रता:

  • 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण
  • 01 वर्षाच्या अनुभवासह MSC-IT आणि इंग्रजी टायपिंग 40 WPM आणि मराठी टायपिंग 30 WPM.





वयोमर्यादा : खुला प्रवर्ग 18 ते 38 वर्षे आणि राखीव प्रवर्ग 18 ते 43 वर्षे.

नोकरी ठिकाण (Job Location) : वाशीम.

अर्ज फी :

  • खुला प्रवर्ग रु- 400/
  • राखीव प्रवर्ग रु- 200/-

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज पाठविण्यासाठी पत्ता :  प्राथमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद वाशिम.

अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख : 13 ऑगस्ट 2022


मूळ जाहिरात (Notification) येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website) येथे क्लिक करा

अर्जासोबत जोडावयाची आवश्यक प्रमाणपत्रे :

  1. १० वी व १२ पास असलेली प्रमाणपत्रे व गुणपत्रिका
  2. प्रवर्ग अ.जा., अ.ज., वि.जा. (अ.), भ.ज.(ब), भ.ज. (क), भ.ज.(ड). इ.मा.व. वि.मा.प्र. ग आर्थीक दुर्बल घटक (IEWS) जातीचे प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्राची सत्य प्रत जोडणे बंधनकारक राहील,
  3. शाळा सोडल्याचा दाखला
  4. पासपोर्ट साईज फोटो. २ कॉपी
  5. संगणक MS-CIT प्रमाणपत्र
  6. टायपिंग मराठी प्रमाणपत्र
  7. टायपिंग इंग्रजी प्रमाणपत्र





नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

Join whatsapp group – Click her

JOIN TELEGRAM PAGE  –   Click Here



मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top