MH|भरती

Thane District Bank Bharti 2022: ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि मध्ये लिपिक आणि शिपाई पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा

Thane District Bank Bharti 2022: ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँके लिमिटेड मध्ये लिपिक आणि शिपाई पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.


Thane District Bank Bharti 2022

एकूण जागा : 288

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील : 

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या 
1 कनिष्ठ बँकिंग सहाय्यक (कनिष्ठ लिपिक) / Junior Banking Assistant 233
2 शिपाई / Peon 55
एकून जागा  288 





शैक्षणिक पात्रता : 

कनिष्ठ बँकिंग सहाय्यक –

  • उमेदवार शासन मान्यता प्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा उमेदवारास संगणकीय ज्ञान असणे आवश्यक राहील. यासह उमेदवाराने शासन मान्य संस्थेतुन -MSCIT हा संगणक कोर्स उत्तीर्ण केला असला पाहीजे. माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रामधील पदविका/पदवी धारक.

शिपाई –

  • उमेदवाराचे 8 वी उत्तीर्ण वा 10 वी पर्यंतचेच शिक्षण ग्राहय धरणेत येईल.

वय मर्यादा : 26 ऑगस्ट 2022 रोजी,

  • कनिष्ठ बँकिंग सहाय्यक – 21 वर्षे ते 38 वर्षापर्यंत
  • शिपाई – 18 वर्षे ते 38 वर्षापर्यंत




अर्ज फी :

  • कनिष्ठ बँकिंग सहाय्यक – 800/- रुपये + 144/- रुपये
  • शिपाई – 500/- रुपये + 90/- रुपये

वेतनमान (Pay Scale) : 10,000/- रुपये ते 15,000 /- रुपये.

निवड कार्यपध्दती : ऑनलाईन परीक्षा

नोकरी ठिकाण : ठाणे (महाराष्ट्र)

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख : 05 सप्टेंबर 2022 


मूळ जाहिरात (Notification) येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक करा





नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

Join whatsapp group – Click Here

JOIN TELEGRAM PAGE  –   Click Here

मित्रांना शेअर करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!