Police Bharti 2022 Update 7000 Post

Police Bharti 2022 Update: राज्यात लवकरच 7000 पोलिसांची भरती, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची अधिवेशनात माहिती

Police Bharti 2022 Update: राज्यातील गृह विभागात लवकरच 7000 पोलिसांची भरती करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (24 ऑगस्ट) विधानसभेत दिली. विधानसभेत लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना फडणवीसांनी ही माहिती दिली.


Maharashtra police Bharti 2022 

विधानसभेत देवेंद्र फडणवीस यांनी पुढील आदेश दिले.

  • मनुष्यबळाची आवश्यकता लक्षात घेऊन लवकरच 7000 पोलिसांची भरती करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

तसेच आणखी 7000 पोलिसांची भरती केली जाणार आहे. त्याबाबतची प्रक्रिया सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.




नवी मुंबई परिसरात सुरू असलेल्या अवैध धंद्याबाबत चौकशी केली जाईल आणि दोषी आढळल्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांना जबाबदार धरले जाईल. तसेच एका अधिकाऱ्यांस एकाच पदावर अथवा शहरात जास्त काळ नियुक्ती दिली जाऊ नये, याबाबत दक्षता घेतली जाईल,” असं फडणवीसांनी सांगितले. याबाबत आमदार मंदा म्हात्रे यांनी चर्चा उपस्थित केली होती.



नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

Join whatsapp group – Click her

JOIN TELEGRAM PAGE  –   Click Here

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top