MPSC Bharti 2022

MPSC Bharti 2022: MPSC अंतर्गत 228 जागांसाठी भरती

MPSC Bharti 2022: एमपीएससीद्वारे गट क पदांसाठी 228 जागांवर भरती होणार आहे. त्यासाठी एमपीएससीकडून जाहिरात प्रकाशित झाली आहे. (MPSC) यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.



MPSC Bharti 2022

परीक्षेचे नाव – महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022

एकून जागा – 228

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील : 

पद क्र.  पदाचे नाव  पद संख्या 
1 उद्योग निरीक्षक गट-क, उद्योग संचालनालय (Industry Inspector, Group-C, Directorate of Industries) 06
2 दुय्यम निरीक्षक, गट-क, राज्य उत्पादन शुल्क (Deputy Inspector, Group-C, State Excise) 09
3 कर सहाय्यक, गट-क (Tax Assistant, Group-C) 114
4 लिपिक-टंकलेखक (मराठी) गट-क (Clerk-Typist (Marathi) Group-C) 89
5 लिपिक-टंकलेखक (इंग्रजी) गट-क (Clerk-Typist (English) Group-C) 10
एकून जागा  228




शैक्षणिक पात्रता : 

उद्योग निरीक्षक गट-क, उद्योग संचालनालय –

  • अभियांत्रिकी पदवी (स्थापत्य व समतुल्य विषयांव्यतिरिक्त) किंवा तंत्रज्ञानामधील किमान पदविका (डिप्लोमा) किंवा विज्ञान शाखेतील पदवी.

दुय्यम निरीक्षक, गट-क, राज्य उत्पादन शुल्क –

  • पदवीधर.

कर सहाय्यक, गट-क –

  • पदवीधर
  • मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.

लिपिक-टंकलेखक (मराठी) गट-क – 

  • पदवीधर
  • मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.

लिपिक-टंकलेखक (इंग्रजी) गट-क –

  • पदवीधर
  • इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.





वयोमर्यादा (Age Limit) :

  • 01 नोव्हेंबर 2022 रोजी, [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट]
  • पद क्र.1, 4 & 5: 19 ते 38 वर्षे.
  • पद क्र.2 & 3: 18 ते 38 वर्षे.

अर्ज फी : 

  • अमागास       रु.394/-
  • मागासवर्गीय  रु.294/-
  • माजी सैनिक  रु.44/-

नोकरी करण्याचे ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख –  01 ऑगस्ट 2022

अर्ज करण्याची शेवटची तारीख –  22 ऑगस्ट 2022




शारीरिक पात्रता (दुय्यम निरीक्षक):

पुरुष महिला
उंची 165 से.मी 155 से.मी.
छाती 79 सेमी व फुगवून 5 सेमी जास्त वजन: 50 कि.ग्रॅ.



मूळ जाहिरात (Notification) येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक करा

 

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

Join whatsapp group – Click her

JOIN TELEGRAM PAGE  –   Click Here




मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top