MH|भरती

भारतीय तटरक्षक दलात विविध पदांसाठी भरती | ICG Recruitment 2022 | Indian Coast Guard Bharti 2022

ICG Recruitment 2022: भारतीय तटरक्षक दल (Indian Coast Guard) मध्ये भरती निघाली आहे. यासाठीची जाहिरात प्रकाशित झाली आहे. (ICG) यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.



ICG Recruitment 2022

एकूण जागा : 71

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील : 

पद. क्र.  पदाचे नाव  पद संख्या 
1 जनरल ड्यूटी (GD) 50
2 कमर्शियल पायलट लायसन्स (SSA)
3 टेक्निकल (मेकॅनिकल) 20
4 टेक्निकल (इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स)
5 लॉ (Law) 01
एकून जागा  71




शैक्षणिक पात्रता : 

जनरल ड्यूटी (GD) 50

  • 60% गुणांसह पदवीधर
  • 55% गुणांसह 12वी (गणित & भौतिकशास्त्र) उत्तीर्ण

कमर्शियल पायलट लायसन्स (SSA)

  •  55% गुणांसह 12वी (गणित & भौतिकशास्त्र) उत्तीर्ण
  • CPL (Commercial Pilot License)

टेक्निकल (मेकॅनिकल)

  • 60% गुणांसह इंजिनिरिंग पदवी (नेव्हल आर्किटेक्चर/मेकॅनिकल / मरीन/ ऑटोमोटिव्ह किंवा मेकॅट्रॉनिक्स किंवा इंडस्ट्रियल & प्रोडक्शन /मेटलर्जी/डिझाइन/एरोनॉटिकल/एरोस्पेस)
  • 55% गुणांसह 12वी (गणित & भौतिकशास्त्र) उत्तीर्ण

टेक्निकल (इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स)

  • 60% गुणांसह इंजिनिरिंग पदवी (इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/टेलिकम्युनिकेशन/इन्स्ट्रुमेंटेशन/इन्स्ट्रुमेंटेशन & कंट्रोल / इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/ पॉवर इंजिनिअरिंग किंवा पॉवर इलेक्ट्रॉनिक्स)
  • 55% गुणांसह 12वी (गणित & भौतिकशास्त्र) उत्तीर्ण

लॉ (Law)

  •  60% गुणांसह LLB





वयोमर्यादा : [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  • जनरल ड्यूटी (GD): जन्म 01 जुलै 1997 ते 30 जून 2001 दरम्यान.
  • कमर्शियल पायलट एंट्री (SSA): जन्म 01 जुलै 1997 ते 30 जून 2003 दरम्यान.
  • टेक्निकल (मेकॅनिकल): जन्म 01 जुलै 1997 ते 30 जून 2001 दरम्यान.
  • टेक्निकल (इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स): जन्म 01 जुलै 1997 ते 30 जून 2001 दरम्यान.
  • लॉ (Law) : जन्म 01 जुलै 1993 ते 30 जून 2001 दरम्यान.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज सरू होण्याची तारीख : 17 ऑगस्ट 2022

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 07 सप्टेंबर 2022 (05:30 PM)


मूळ जाहिरात (Notification) येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक करा





नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

Join whatsapp group – Click her

JOIN TELEGRAM PAGE  –   Click Here

मित्रांना शेअर करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!