ZP Kolhapur Bharti 2022: जिल्हा परिषद कोल्हापूर मध्ये रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित झाली आहे. (ZP Kolhapur Bharti) यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा
ZP Kolhapur Bharti 2022
एकून जागा : 05
पदाचे नाव : डाटा एन्ट्री ऑपरेटर (Data Entry Operator)
शैक्षणिक पात्रता :
- 12 वी किमान 50% गुण,
- टायपिंग इंग्रजी 40 प्रति मिनिट व मराठी 30 प्रति मिनिट
- MS-CIT
- 01 वर्षे अनुभव आवश्यक आहे
वयोमर्यादा : 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय – 05 वर्षे सूट]
अर्ज फी : 400/- रुपये [सर्व मागास प्रवर्ग – 200/- रुपये].
नौकरीचे ठिकाण : कोल्हापूर ( महाराष्ट्र )
भरती : कंत्राटी
वेतनमान (Pay scale) : 20,650/- रुपये.
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन
अर्ज पाठविण्याचा पत्ता : शिक्षणाधिकारी प्राथमिक जि. प. कोल्हापूर.
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख : 22 जुलै 2022
अर्जासोबत जोडावयाची आवश्यक प्रमाणपत्रे
- 10 वी व 12 पास असलेली प्रमाणपत्रे व गुणपत्रिका
- प्रवर्ग अ.जा., अ.ज., वि.जा. (अ.), भ.ज.(ब), भ.ज. (क), भ.ज. (ड), इ. मा. व., वि.मा.प्र. जातीचे प्रमाणपत्र
- शाळा सोडल्याचा दाखला
- अनुभव प्रमाणपत्र
- पासपोर्ट साईज फोटो 2 कॉपी
- संगणक एम एस सी आय टी प्रमाणपत्र
- टायपिंग मराठी प्रमाणपत्र
- टायपिंग इंग्रजी प्रमाणपत्र
मूळ जाहिरात (Notification) | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट (Official Website) | येथे क्लिक करा |
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा
Join whatsapp group – Click her
JOIN TELEGRAM PAGE – Click Here