Railway Recruitment 2022

Railway Recruitment 2022 : भारतीय रेल्वेमध्ये 1659 रिक्त जागांसाठी भरती सुरु; त्वरित करा अर्ज

Railway Recruitment 2022 : भारतीय रेल्वेमध्ये नोकरी करण्याची योजना आखत असलेल्या तरुणांसाठी सुवर्ण संधी आहे. यासाठी रेल्वे भर्ती सेल (RRC), उत्तर मध्य रेल्वे (NCR) ने अप्रेंटिस पदासाठी जाहिरात प्रकाशित झाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.


Railway Recruitment 2022

एकूण जागा – 1659

रिक्त जागा तपशील : 

अ. क्र  रिक्त पदांचा देश  पद संख्या 
1 प्रयागराज 703
2 झाशी 660
3 आग्रा 296
एकून  1659

आवश्यक शैक्षणिक पात्रता :

  • बोर्डातून उमेदवारा किमान ५०% गुणांसह मान्यताप्राप्त SSC/Matriculation / इयत्ता 10वी परीक्षा किंवा त्याच्या समकक्ष (10+2 परीक्षा प्रणाली अंतर्गत) परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. तसेच संबंधित ट्रेडमध्ये ITI असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा :

  • उमेदवारांची वयोमर्यादा 15 ते 24 वर्षांच्या दरम्यान असावी.

अर्ज फी : 100 /-

वेतन : 18000 ते 56900 /-

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 1 ऑगस्ट 2022मूळ जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा 

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी (Apply Online) : येथे क्लिक करा  

अधिकृत वेबसाईट (Official Website) : येथे क्लिक करा 
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

Join whatsapp group – Click her

JOIN TELEGRAM PAGE  –   Click Hereमित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top