Pune Mahanagarpalika Bharti 2022: पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation, Pune) मध्ये विविध पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे . थेट मुलाखतीद्वारे निवड केली जाणार आहे. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, मुलाखतीची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.
एकूण जागा : 12
पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील:
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | समुपदेशक (Counselor) | 11 |
2 | प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Laboratory Technician) | 01 |
एकून जागा | 12 |
शैक्षणिक पात्रता :
पद क्र. 1 :
- मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी उत्तीर्ण व मास्टर ऑफ सोशल वर्कची (MSW) पदवी उत्तीर्ण.
- एच.आय.व्ही. एड्स विषयक समुपदेशनाचा किमान ०३ वर्षाचा कामाचा अनुभव आवश्यक.
पद क्र. 2 :
- मान्यता विद्यापीठाची शास्त्र शाखेची पदवी (बी.एस.सी.) व डि.एम.एल.टी. उत्तीर्ण
- एच.आय.व्ही. रक्तचाचणी कामाचा लॅबोरेटरी मधील किमान ०३ वर्षाचा अनुभव आवश्यक.
वयोमर्यादा : 26 जुलै 2022 रोजी 18 वर्षे ते 38वर्षापर्यंत [मागासवर्गीय – 05 वर्षे सूट]
परीक्षा फी : फी नाही
वेतनमान (Pay Scale) :
- समुपदेशक – 20,650
- प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 20,650
नोकरी ठिकाण : पुणे
निवड पद्धती : मुलाखतीद्वारे
मुलाखतीचे ठिकाण : छत्रपती शिवाजी महाराज सभागृह (जुना जी.बी. हॉल), पुणे महानगरपालिका, शिवाजीनगर, पुणे – ४११००५.
मुलाखत दिनांक : 26 जुलै 2022 आहे.
मूळ जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website) : येथे क्लिक करा
Pune Mahanagarpalika Bharti 2022: पुणे महानगरपालिका वैद्यकीय शिक्षण ट्रस्ट अंतर्गत भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय येथे अध्यापक वर्गाची पदे भरण्याचा निर्णय घेतला आहे. भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयात खालील पदे केवळ ११ महिन्यांपर्यंत तात्पुरत्या स्वरुपात भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा
Pune Mahanagarpalika Bharti 2022
महानगरपालिकेचे नाव – पुणे महानगरपालिका
जागा – 113 जागा
पदाचे नाव – (मूळ जाहितात बघा)
कॅटेगरी – मनपा सरकारी नोकरी
वयोमर्यादा – 18 ते 45 वर्षापर्यंत (पदांनुसार )
कोण अर्ज करू शकतात – संपूर्ण भारतातील उमेदवार फ्रेशर / अनुभवी उमेदवार
अर्ज पद्धती – ऑनलाईन / ऑफलाईन
वेतन – 50,000 ते 1,20,000
अर्ज फी-
- खुला प्रवर्ग 500/-,
- मागास प्रवर्ग 300 /
भरती – कंत्राटी भरती
निवड प्रक्रिया – मुलाखतीद्वारे
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख – 20 जुलै 2022
नोकरी ठिकाण – पुणे
मूळ जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) : येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website) : येथे क्लिक करा
Pune Mahanagarpalika Bharti 2022 : पुणे महानगरपालिका अंतर्गत सहाय्यक विधी अधिकारी, वर्ग-२ या रिक्त पदासाठी जाहिरात प्रकाशित झाली आहे. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.
Pune Mahanagarpalika Bharti 2022
पदाचे नाव – सहाय्यक विधी अधिकारी, वर्ग-२
पद संख्या – 04 जागा
शैक्षणिक पात्रता :
- मान्यता प्राप्त विद्यापीठाची विधी शाखेची पदवी.
- शासकीय / निम शासकीय / स्थानिक स्वराज्य संस्थकेडील न्यायालयीन कामाशी संबंधित पदावरील किमान ५ वर्षाचा अनुभव किंवा सत्र न्यायालयातील ३ वर्षे वकिलीचा अनुभव धारण करणा-या उमेदवारामधून सरळसेवेने नेमणूक करता येईल.
कॅटेगरी – मनपा सरकारी नोकरी
वयोमर्यादा – 18 ते 38 व 43 वर्षापर्यंत
अर्ज पद्धती – ऑफलाईन
वेतन – 37,205 प्रति महिना
अर्ज फी – फी नाही
भरती – कंत्राटी भरती
नोकरी ठिकाण – पुणे
निवड प्रक्रिया – मुलाखत किंवा लेखी परीक्षा द्वारे
अर्ज पाठविण्याचा पत्ता – विधी विभाग, खोली क्र. २१९, दुसरा मजला, मुख्य इमारत, पुणे महानगरपालिका, शिवाजीनगर, पुणे – ४११००५
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख – 15 जुलै 2022
मूळ जाहिरात & फॉर्म (Notification & Form) : येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website) : येथे क्लिक करा
Pune Mahanagarpalika Bharti 2022 : शिक्षण विभाग प्राथमिक, पुणे महानगरपालिका अंतर्गत माध्यमिक प्राथमिक शिक्षक पदाच्या एकूण 104 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित झाली आहे. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज प्रत्यक्ष सादर करायचा आहे. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.
Pune Mahanagarpalika Bharti 2022
- पदाचे नाव – माध्यमिक प्राथमिक शिक्षक
- पदसंख्या – 104 जागा
- शैक्षणिक पात्रता – TET/ CTET (Refer PDF)
- नोकरी ठिकाण – पुणे
- अर्ज पद्धती – प्रत्यक्ष
- अर्ज सादर करण्याचा पत्ता – शिक्षण विभाग प्राथमिक, पुणे महानगरपालिका कार्यालय, शिवाजीनगर, पुणे -05
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 06 जुलै 2022
How To Apply For PMC Recruitment 2022
- या भरतीकरिता अर्ज प्रत्यक्ष सादर करायचा आहे.
- पोस्टाने / टपालाने अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
- सदर पदांकरिता अधिक माहिती व अर्जाचा नमूना https://www.pmc.gov.in/en/recruitments या वेबसाईट वर उपलब्ध आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 जुलै 2022 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
मूळ जाहिरात (Notification) – येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website) – येथे क्लिक करा
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा
Join whatsapp group – Click her
JOIN TELEGRAM PAGE – Click Here