mpsc bharti 2022

MPSC Bharti 2022 : MPSC मार्फत 1695 रिक्त पदांची भरती सुरु; त्वरित करा अर्ज

MPSC Bharti 2022 : महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित झाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन  पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.


MPSC Bharti 2022 :

परीक्षेचे नाव – महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा परीक्षा 2021

पद संख्या – 1695 जागा

पदाचे नाव आणि पद संख्या :

अ. क्र.   पदाचे नाव  पद संख्या 
1 उद्योग निरीक्षक गट-क, उद्योग संचालनालय 103
2 दुय्यम निरीक्षक, गट-क, राज्य उत्पादन शुल्क 114
3 तांत्रिक सहायक, गट-क, विमा संचालनालय 14
4 कर सहाय्यक, गट-क 285
5 लिपिक-टंकलेखक (मराठी) गट-क 1077
6 लिपिक-टंकलेखक (इंग्रजी) गट-क 102
एकून  1695

शैक्षणिक पात्रता:

1) उद्योग निरीक्षक गट-क, उद्योग संचालनालय 

 •  अभियांत्रिकी पदवी (स्थापत्य व समतुल्य विषयांव्यतिरिक्त) किंवा तंत्रज्ञानामधील किमान पदविका (डिप्लोमा) किंवा विज्ञान शाखेतील पदवी.

2) दुय्यम निरीक्षक, गट-क, राज्य उत्पादन शुल्क

 • पदवीधर,

3) तांत्रिक सहायक, गट-क, विमा संचालनालय 

 •  पदवीधर,

4) कर सहाय्यक, गट-क 

 1. पदवीधर
 2. मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.

5) लिपिक-टंकलेखक (मराठी) गट-क 

 1. पदवीधर
 2. मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.

6) लिपिक-टंकलेखक (इंग्रजी) गट-क 

 1. पदवीधर
 2. इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
वयाची अट: 01 एप्रिल 2022 रोजी, [मागासवर्गीय & अनाथ: 05 वर्षे सूट]

पद क्र.1, 5 & 6: 19 ते 38 वर्षे,

पद क्र. 2, 3, & 4: 18 ते 38 वर्षे,

परीक्षा फी :

 • खुला प्रवर्ग: ₹544/-
 • [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ/दिव्यांग: ₹344/-, माजी सैनिक: ₹44/-]

परीक्षा केंद्र: अमरावती, औरंगाबाद, नागपूर, नाशिक, मुंबई & पुणे

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख: 30 जून 2022

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 जुलै 2022 (11:59 PM)

महत्वाच्या  सूचना

 1. अर्ज फक्त आयोगाच्या ऑनलाईन प्रणालीद्वारे स्वीकारले जातील.
 2. अर्ज https://mpsconline.gov.in संकेतस्थळावर सादर करावे.
 3. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना आयोगाच्या https://mpsconline.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
 4. परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतले जाणार नाही.
मूळ जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) : येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईट(Notification)  :  येथे क्लिक करा 
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

Join whatsapp group – Click her

JOIN TELEGRAM PAGE  –   Click Here
मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top