Mazagon Dock Recruitment 2022

Mazagon Dock Recruitment 2022: माझगाव डॉक शिप बिल्डर्स लि. मध्ये रिक्त जागांसाठी भरती

Mazagon Dock Recruitment 2022 : माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड, मुंबई येथे विविध पदासाठी मोठी भरती जाहीर करण्यात आलेली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.


Mazagon Dock Bharti 2022

एकूण जागा : 445

पदाचे नाव : अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

ट्रेड आणि रिक्त पद संख्या तपशील :  

अ. क्र.  ट्रेडरिक्त पद संख्या 
ग्रुप A
1इलेक्ट्रिशियन (Electrician)40
2फिटर (Fitter)42
3पाईप फिटर (Pipe Fitter)60
4स्ट्रक्चरल फिटर (Structural Fitter)42
ग्रुप B
5फिटर स्ट्रक्चरल (Fitter Structural (Ex. ITI Fitter)50
6इलेक्ट्रिशियन (Electrician)20
7ICTSM20
8इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक (Electronic Mechanic)20
9पाईप फिटर (Pipe Fitter)20
10वेल्डर (Welder)20
11COPA20
12कारपेंटर (Carpenter)20
ग्रुप C
13रिगर (Rigger)31
14वेल्डर (गॅस & इलेक्ट्रिक) [Welder (Gas & Electric)]40
एकून 445





शैक्षणिक पात्रता: (Mazagon Dock Shipbuilders Limited)

  • ग्रुप A: 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण [SC/ST: पास श्रेणी]
  • ग्रुप B: 50% गुणांसह संबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण [SC/ST: पास श्रेणी]
  • ग्रुप C: 50% गुणांसह 08वी उत्तीर्ण [SC/ST: पास श्रेणी]

वयाची अट: 01 जुलै 2022 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  • ग्रुप A : 15 ते 19 वर्षे
  • ग्रुप B : 16 ते 21 वर्षे
  • ग्रुप C : 14 ते 18 वर्षे

परीक्षा फी :

  • जनरल/ओबीसी १००/[SC/ST/PWD: फी नाही]

नोकरी ठिकाण (Job Location) : मुंबई

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 जुलै 2022  29 जुलै 2022 (मुदत वाढ)



मूळ जाहिरात (Notification) :  येथे क्लिककरा

ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) : येथे क्लिक करा 

अधिकृत वेबसाईट (Official Website) : येथे क्लिक करा 




नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

Join whatsapp group – Click her

JOIN TELEGRAM PAGE  –   Click Here




मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top