Maharashtra Gramin Police Bharti 2022: महाराष्ट्र ग्रामीण पोलीस विभाग अंतर्गत विविध पदांसाठी रिक्त जागा भरण्यात येत आहेत. महाराष्ट्र ग्रामीण पोलीस यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या बरोबरच अर्जाची प्रत पाठवण्यासाठी लागणारा पत्ता या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.
Maharashtra Gramin Police Bharti 2022
विभागाचे नाव – महाराष्ट्र ग्रामीण पोलीस विभाग
पदाचे नाव :
- विधी अधिकारी (गट-ब)
- विधी अधिकारी
एकून जागा – 39 जागा
रिक्त जागा तपशील :
अ.क्र. | जिल्हा | विधी अधिकारी – ब | विधी अधिकारी | एकूण |
1 | कोल्हापूर | 01 | 05 | 06 |
2 | सांगली | 01 | 06 | 07 |
3 | सातारा | 01 | 06 | 07 |
4 | सोलापूर ग्रामीण | 01 | 06 | 07 |
5 | पुणे ग्रामीण | 01 | 08 | 09 |
6 | लोहमार्ग, पुणे | 01 | 02 | 03 |
एकूण | 06 | 33 | 39 |
शैक्षणिक पात्रता :
- उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापिठाचा कायद्याचा पदवीधारक, सनदधारक असावा व दोन्ही पदांसाठी वकिली व्यवसायाचा किमान ५ वर्षाचा अनुभव आवश्यक राहील.
वयोमर्यादा – 60 वर्षे
वेतन – 23,000 ते 28,000
अर्ज पद्धती – ऑफलाइन
निवड प्रक्रिया – लेखी परीक्षा व मुलाखत द्वारे
नोकरी ठिकाण – पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर
अर्ज करण्याचा पत्ता – पोलीस अधीक्षक कार्यालय, रमणमळा, कसबा बावडा, कोल्हापूर – 416003
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 जुलै 2022
How to Apply For Maharashtra Gramin Police Bharti 2022
- या भरतीकरिता अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडवी.
- देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
- सदर पदांकरिता अधिक माहिती kolhapurpolice.gov.in या वेबसाइट वर जाहीर केलेली आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जुलै 2022 आहे.
- अधिक माहिती करिता खाली दिलेली जाहिरात वाचावी.
मूळ जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website) : येथे क्लिक करा
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा
Join whatsapp group – Click her
JOIN TELEGRAM PAGE – Click Here