Indian Army ARO NAGPUR 2022

Good News ARO नागपूर Notification आले | Indian Army ARO NAGPUR 2022

Indian Army ARO NAGPUR 2022: भारतीय सैन्याने अग्निपथ योजना 2022 अंतर्गत अग्निवीर भरतीसाठी (Indian Army ARO Nagpur 2022) ऑनलाईन अर्ज मागवण्यात येणार आहे. भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.
नागपूर, अमरावती, अकोला, यवतमाळ वर्धा, वाशिम, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर आणि गोंदिया. या जिल्ह्यांतील पात्र उमेदवारांसाठी अग्निपथ योजनेंतर्गत सैन्य भरती मेळावा 17 सप्टेंबर 2022 ते 07 ऑक्टोबर 2022 या कालावधीत नागपूर येथे आयोजित केला जाईल. उमेदवारांना नेमके ठिकाण अॅडमिट कार्डमध्ये कळवले जाईल.


Indian Army ARO Nagpur 2022 

पदाचे नाव : 

अ. क्र. पदाचे नाव 
1 अग्निवीर (जनरल ड्यूटी (GD)]
2 अग्निवीर (टेक्निकल)
3 अग्निवीर लिपिक/स्टोअर कीपर टेक्निकल
4 अग्निवीर ट्रेड्समन ( 10वी उत्तीर्ण)
5 अग्निवीर ट्रेड्समन (08वी उत्तीर्ण)

शैक्षणिक पात्रता : 

अग्निवीर (जनरल ड्यूटी (GD)] –

 • 45% गुणांसह 10वी उत्तीर्ण.

अग्निवीर (टेक्निकल) –

 • 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण ( PCB & इंग्रजी). किंवा 12वी उत्तीर्ण+ITI किंवा डिप्लोमा.

अग्निवीर लिपिक/स्टोअर कीपर टेक्निकल –

 • 60% गुणांसह 12वी उत्तीर्ण (कला, वाणिज्य, विज्ञान).

अग्निवीर ट्रेड्समन ( 10वी उत्तीर्ण) –

 • 10वी उत्तीर्ण.

अग्निवीर ट्रेड्समन (08वी उत्तीर्ण)

 • (08वी उत्तीर्ण)

वयोमर्यादा – 17½ – 23 वर्षे 

नोकरीचे ठिकाण  – नागपूर

अर्ज फी – ऑनलाइन अर्ज करण्यासाठी कोणतेही शुल्क नाही.महत्वाच्या तारखा : 

 • ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची  तारीख : 05/07/2022
 • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 03/08/2022
 • भरती रॅली : 17 सप्टेंबर 2022 ते 07 ऑक्टोबर 2022

 

मूळ जाहिरात (Notification) :  येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) : येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईट (Official Website) : येथे क्लिक कराउमेदवारांनी रॅलीच्या ठिकाणी दोन साक्षांकित छायाप्रतींसह मूळ कागदपत्रे/प्रमाणपत्र आणणे आवश्यक आहे:

 • Admit Card
 • Photograph
 • Affidavit
 • Education Certificates
 • Domicile Certificate
 • Caste Certificate
 • Religion Certificate.
 • School Character Certificate
 • Character Certificate
 • Unmarried Certificate
 • Relationship Certificate
 • NCC Certificate
 • Sports Certificate
 • Certificate of Bonus Marks
 • AADHAAR Card.
 • Police Character Certificate.
 • Sarpanch/ Nagar Sewak (Residence Proof).
 • Single Bank Account and PAN Card
मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top