MH|भरती

District Court Recruitment 2022 : जिल्हा व सत्र न्यायालय, अमरावती येथे भरती सुरु; त्वरित करा अर्ज

District Court Bharti 2022 : जिल्हा व सत्र न्यायालय, अमरावती अंतर्गत रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित झाली आहे. जिल्हा व सत्र न्यायालय, अमरावती यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या बरोबरच अर्जाची प्रत पाठवण्यासाठी लागणारा पत्ता या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.



District Court Bharti 2022 

पदाचे नाव :  सफाईगार

पद संख्या : 10 जागा

अर्हता : प्रकृतीने सुदृढ असावा.

वयोमर्यादा :

  • या जाहिरातीच्या दिवशी उमेदवार १८ वर्षापेक्षा कमी वयाचा नसावा. सर्वसाधारण प्रवर्गाकरीता ३८ वर्षापिक्षा जास्त वयाचा नसावा व मागासवर्गीय असल्यास ४३ वषपिक्षा जास्त नसावा.

वेतनश्रेणी : ७ व्या वेतन आयोगानुसार वेतनस्तर एस-१ या सुधारित वेतन संरचनेत रुपये १५,०००/- व नियमानुसार देय भत्ते,

अर्ज पद्धती : उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता: प्रबंधक, जिल्हा व सत्र न्यायालय, अमरावती

ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 जुलै 2022



मूळ जाहिरात (Notification) :  येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईट (Official Website) : येथे क्लिक करा

 

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

Join whatsapp group – Click her

JOIN TELEGRAM PAGE  –   Click Here




मित्रांना शेअर करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!