Delhi Police Constable Driver Recruitment 2022

Delhi Police Constable Driver Recruitment 2022: SSC मार्फत दिल्ली पोलीस दलात कॉन्स्टेबल पदासाठी मेगा भरती!!

Delhi Police Constable Driver Recruitment 2022: SSC मार्फत दिल्ली पोलीस दलात कॉन्स्टेबल पदाच्या भरती अंतर्गत “कॉन्स्टेबल (ड्राइव्हर) पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रकाशित झाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.


Delhi Police Constable Driver Recruitment 2022

संस्थेचे नाव – कर्मचारी निवड आयोग (SSC)

पदाचे नाव – कॉन्स्टेबल ( ड्राइव्हर)

एकून जागा – 1411 जागा




शैक्षणिक पात्रता : 

  • 10+2 (वरिष्ठ माध्यमिक) उत्तीर्ण किंवा समतुल्य.
  • जड वाहने चालविण्यास सक्षम असावे.
  • जड मोटार वाहनांसाठी वैध ड्रायव्हिंग लायसन्स.
  • वाहनांच्या देखभालीचे ज्ञान असणे.

01/07/2022 रोजी वयोमर्यादा :

  • किमान वय: 21 वर्षे
  • कमाल वय: 30 वर्षे
  • नियमांनुसार वयात सवलत लागू

वेतन –  रु. Level-3 ( 21700/- ते  69100/- )

नोकरी ठिकाण – दिल्ली

अर्ज शुल्क : (Fees)

  • General / OBC: ₹100/-
  • [SC/ST/EXSM / महिला: फी नाही]

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन




दिल्ली पोलीस ड्रायव्हर भरती 2022 निवड प्रक्रिया 

दिल्ली पोलिस ड्रायव्हर रिक्त जागा 2022 च्या निवड प्रक्रियेमध्ये खालील टप्पे समाविष्ट आहेत:

  • लेखी परीक्षा (CBT) – 100 गुण
  • शारीरिक सहनशक्ती आणि मापन चाचणी (PE&MT) – पात्रता
  • ड्रायव्हिंग टेस्ट – 150 गुण (पात्र)
  • दस्तऐवज पडताळणी
  • वैद्यकीय तपासणी

महत्वाच्या तारखा : 

  • ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख : 08/07/2022
  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 29/07/2022
  • दिल्ली पोलीस परीक्षेची तारीख : ऑक्टोबर 2022




मूळ जाहिरात (Notification) :  येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) : येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईट (Official Website) : येथे क्लिक करा

 

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

Join whatsapp group – Click her

JOIN TELEGRAM PAGE  –   Click Here




मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top