Balmer Lawrie Recruitment 2022: बाल्मर लॉरी अँड कंपनी लिमिटेड अंतगर्त विविध पदे भरली जाणार आहेत. या रिक्त पदासाठी जाहिरात प्रकाशित झाली आहे. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.
Balmer Lawrie Recruitment 2022
संस्था – बाल्मर लॉरी अँड कंपनी लिमिटेड
पदाचे नाव :
- अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी
- शाखा व्यवस्थापक
- अधिकारी
- कनिष्ठ अधिकारी
- व्यवस्थापक
- सहायक व्यवस्थापक
- ग्राहक सेवा अधिकारी
- समन्वयक
पद संख्या – 22 पदे
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचा.)
नोकरी ठिकाण – मुंबई
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाइन (पदांनुसार)
ई-मेल ID- viknesh.v@balmerlawrie.com
अर्ज पाठवण्याचा पत्ता – असिस्टंट मॅनेजर [HR], प्रादेशिक HR वेस्ट, बाल्मर लॉरी अँड कंपनी लिमिटेड, 5, जेएन हेरेडिया मार्ग, बॅलार्ड इस्टेट मुंबई 400001
अर्ज करण्याची शेवटची तारीख –17 जुलै, 05 ऑगस्ट 2022 (पदांनुसार)
How To Apply (Balmer Lawrie Recruitment 2022)
- PDF जाहिरात क्र. 2 & 3 पदांसाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना www.balmerlawrie.com संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
- ई-रिक्रूटमेंट पोर्टल https://www.balmerlawrie.com/pages/currentopening द्वारे अर्ज करा. पोर्टलद्वारे अर्ज करण्यासाठी तुम्हाला प्रथम नोंदणी करणे आवश्यक आहे.
- तुमचे प्रोफाइल तयार केल्यानंतर, कृपया. “रोजगाराच्या संधी” टॅबवर जाऊन तुम्ही योग्य पदासाठी अर्ज केल्याची खात्री करा.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 जुलै, 05 ऑगस्ट 2022 (पदांनुसार) आहे.
- अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी या पदासाठी अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
मूळ जाहिरात (Notification) 1 | येथे क्लिक करा |
मूळ जाहिरात (Notification) 2 | येथे क्लिक करा |
मूळ जाहिरात (Notification) 3 | येथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज करा (Apply Online)
(PDF जाहिरात क्र. 2 & 3 पदांसाठी) |
येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट (Official Website) | येथे क्लिक करा |
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा
Join whatsapp group – Click her
JOIN TELEGRAM PAGE – Click Here