Thane Mahanagarpalika Bharti : ठाणे महानगरपालिकेच्या राजीव गांधी वैद्यकिय महाविद्यालय व छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या आस्थापनेवर विविध संवगातील रिक्त असलेली पदे १७९ दिवसांकरिता एकत्रित मानधनावर भरण्यासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांनी राजीव गांधी वैद्यकिय महाविद्यालय व छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा, ठाणे येथे दिनांक १४/०६/ २०२२ रोजी सकाळी १०.०० वाजता भेट मुलाखतीस [Walk in Interview] उपस्थित रहावे.
Thane Mahanagarpalika Bharti
- एकून जागा – 54 जागा
- पदाचे नाव – क्ष-किरण तंत्रज्ञ, अटेंडत, ई.सी.जी टेक्निशियन, ज्युनिअर टेक्निशियन (रेडिओलॉजि, प्रयोगशाळा )
- शैक्षणिक पात्रता – खाली दिलेली मूळ जाहिरात बघावी
- महानगरपालिकेचे नाव – ठाणे महानगरपालिका
- कॅटेगरी – मनपा सरकारी नोकरी
- वयोमर्यादा – खुल्या प्रवार्गासाठी 38 वर्षे व मागास प्रवार्गासाठी 43 वर्षे
- कोण अर्ज करू शकतात – महाराष्ट्रातील उमेदवार फ्रेशर / अनुभवी उमेदवार
- अर्ज पद्धती – Offline (Walk In interview)
- वेतन – 20,000 ते 25,000
- अर्ज फी – फी नाही
- भरती : कंत्राटी भरती
- मुलाखतीची तारीख – 14 जून 2022 रोजी सकाळी १०.०० वाजता
- मुलाखतीचे ठिकाण – शैक्षणिक विभाग, पहिला मजला राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय कळवा, ठाणे
- निवड प्रक्रिया – Walk In Interview
- नोकरी ठिकाण – ठाणे
मूळ जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website) : येथे क्लिक करा
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा
Join whatsapp group – Click her
JOIN TELEGRAM PAGE – Click Here