pmc recruitment

PMC Recruitment : पुणे महानगरपालिकेत विविध पदांची भरती; लगेच करा अर्ज

PMC Recruitment 2022 : पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation) मध्ये विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे.यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.



PMC Recruitment 2022 :

एकूण जागा : १४

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

अ. क्र. पदाचे नाव  पद संख्या शैक्षणिक पात्रता :
विच्छेदन हॉल अटेंडंट / Dissection Hall Attendant ०४ अ) ८ वी पास.

ब) अनुभव- Anatomy विभागातील किमान ०३ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक.

प्रयोगशाळा परिचर / Laboratory Attendant ०४ पुणे मनपा च्या सेवाप्रवेशा नुसार समकक्ष पद व अहर्ता (प्रयोगशाळा सहाय्यक)

अ) उच्च माध्यमिक शालांत परीक्षा उतीर्ण व

ब) मान्यता प्राप्त संस्थेची डी. एम. एल. टी. पदवी

क) शास्त्र शाखेचा पदवीधर आणि डी. एम. एल. टी पदविधारकास प्राधान्य,

वसतिगृह वॉर्डन / Hostel Warden male female ०२ व्यवस्थापक (वसतिगृह) (रेक्टर) –

अ) मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी

ब) मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदविका बी. पी. एड. उतीर्ण.

अनुभव- वसतिगृह व्यवस्थापनाचा ०५ वर्षांचा अनुभवास प्राधान्य.

वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता / Medical Social Worker ०४ मास्टर्स इन सोशलवर्क मान्यताप्राप्त विद्यापीठातील पदव्युत्तर पदाची.

ब) अनुभव- शासकीय किवा खाजगी मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयामधील किमान ३ वर्षाचा अनुभव.

क) प्राधान्यक्रम Medical and Psychiatric Social Work विषयातील पदव्युत्तर पदवी.





वेतनमान  :

  • विच्छेदन हॉल अटेंडंट – २५,०००/
  • प्रयोगशाळा परिचर – २०,६५०/
  • वसतिगृह वॉर्डन – ४०,०००/
  • वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता – ३५,०००/

नोकरी ठिकाण: पुणे (महाराष्ट्र)

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : २३ जून २०२२





मूळ जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईट (Official Website)  : येथे क्लीक करा

 

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

Join whatsapp group – Click her

JOIN TELEGRAM PAGE  –   Click Here

 

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top