HSC Result 2022

HSC Result 2022 – बारावीचा निकाल ८ जून 2022 रोजी दुपारी 1 वा. ऑनलाईन जाहीर होणार! – असा चेक करा

HSC Result 2022 :

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र ( १२ वी ) परीक्षा सन २०२२ चा निकाल दि ८ जून २०२२ रोजी दुपारी १ वा. अधिकृत संकेतस्थळावर लागणार आहे. तशी माहिती राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. यंदा  १४ लाख ८५ हजार ८२६ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत सन २०२२ मध्ये उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचा उपरोक्त निकाल मंडळाच्या कार्यपध्दतीनुसार अधिकृत संकेतस्थळांवर मंगळवार, दिनांक ८ जून २०२२ रोजी दुपारी ०१.०० वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे. उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) परीक्षा सन २०२२ साठी नोंदणी केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण खालील संकेतस्थळांवरुन उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत (प्रिंट) घेता येईल.




‘या’ वेबसाईट्सवर बघता येईल निकाल

असा चेक करा निकाल – HSC Board Exam Results 2022

1. mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

2. होमपेजवर, बारावीच्या निकालाच्या लिंकवर क्लिक करा.

3. तुमची आवश्यक क्रेडेन्शियल्स एंटर करा.

4. “निकाल पहा” बटणावर क्लिक करा.

5. महाराष्ट्र राज्य बोर्ड 12वी चा निकाल 2022 स्क्रीनवर दिसेल.

6. भविष्यातील वापरासाठी Save करा.




नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

Join whatsapp group – Click her

JOIN TELEGRAM PAGE  –   Click Here

मित्रांना शेअर करा:

1 thought on “HSC Result 2022 – बारावीचा निकाल ८ जून 2022 रोजी दुपारी 1 वा. ऑनलाईन जाहीर होणार! – असा चेक करा”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top