स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) अंतर्गत CHSL (10+2) परीक्षा – 2021 (टिअर-ID चे प्रवेशपत्र जाहीर केलेले आहे. परीक्षा 24/05/2022 ते 10/06/2022 रोजी आयोजित करण्यात आलेली आहे. प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
How to Download SSC CHSL 2022 Tier 1 Exam Admit Card
- अधिकृत वेबसाईट ssc.nic.in ला भेट द्या.
- मुख्यपृष्ठावर, प्रवेशपत्र टॅबवर क्लिक करा
- आता. ‘संयुक्त उच्च माध्यमिक (10+2) स्तर परीक्षा, 2021 – टियर-1 साठी तुमचा रोल नंबर, वेळ, तारीख आणि संगणक आधारित परीक्षेचे (CBE) ठिकाण जाणून घ्या’ लिंक वर क्लिक करा.
- तुमचा नोंदणी क्रमांक आणि DOB वापरून लॉगिन करा
- SSC CHSL 2022 टियर 1 परीक्षेची तारीख, वेळ, रोल नंबर आणि शहर स्क्रीनवर दाखवले जाईल
-
नंतर प्रवेशपत्र डाउनलोड करा
SSC CHSL Admit Card Donwload
- प्रवेशपत्र डाउनलोड लिंक – इथे क्लिक करा
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा