MH|भरती

12 वी पास उमेदवारांना सरकारी नोकरीची सुवर्ण संधी! वन विभाग नागपूर अंतर्गत भरती – MahaForest Nagpur Recruitment 2022

MahaForest Nagpur Recruitment 2022 : पेंच व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठान, वन विभाग नागपूर या संस्थेमार्फत विविध पदांसाठी रिक्त जागा भरण्यात येत आहेत. पेंच व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठान, वन विभाग नागपूर यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरीता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या बरोबरच अर्जाची प्रत पाठवण्यासाठी लागणारा पत्ता या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.

 

MahaForest Nagpur Recruitment 2022 – वन विभाग नागपूर भरती 2022

  • पदाचे नाव : पेंच व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठान, वन विभाग नागपूर येथे प्राथमिक प्रतिसाद दल समन्वयक या पदांसाठी भरती जाहीर करण्यात आलेली आहे.
  • पद संख्या : पेंच व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठान, वन विभाग नागपूर यांच्या द्वारे एकूण 02 जागा भरण्यात येणार आहेत.
  • शैक्षणिक पात्रता : इच्छुक उमेदवारांनी रिक्त असणाऱ्या पदानुसार शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी पेंच व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठान, वन विभाग नागपूर यांच्या अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन त्यावर प्रकाशित झालेली मूळ जाहिरात सविस्तर वाचावी.

 

  • नोकरी ठिकाण: नागपूर

 

  • अर्ज पद्धती : उमेदवारांकरीता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत.
  • मुलाखतीची तारीख : 1 जून 2022 रोजी उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर  राहावे. दुपारी ०२.०० ते ०५.०० या कालावधीत घेण्यात येईल. तरी इच्छुक उमेदवारांनी मूळ कागदपत्रासह खालील प्रमाणे नमूद केलेल्या ठिकाणी वेळेवर उपस्थित राहावे.
  • मुलाखतीचा पत्ता : अमलतास पर्यटन संकुल खिल्लारी पोस्ट. पिपरिया ता. रामटेक जि. नागपुर




मूळ जाहिरात (Notification) वाचण्यासाठी  : येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईट (Official Website)भेट देण्यासाठी  : येथे क्लिक करा

 

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

Join whatsapp group – Click her

JOIN TELEGRAM PAGE  –   Click Here



मित्रांना शेअर करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!