२५ मे २०२२ चालू घडामोडी – 25 May 2022 Current Affairs
२५ मे २०२२ चालू घडामोडी – 25 May 2022 Current Affairs
1). दरवर्षी आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवस कधी साजरा केला जातो?
उत्तर – 22 मे
२). नुकताच चर्चेत असलेला नेफिचू बोगदा कोणत्या राज्यात आहे?
उत्तर – अरुणाचल प्रदेश
३). 2021-22 या आर्थिक वर्षात भारताला किती अब्ज अमेरिकन डॉलर्सची थेट परकीय गुंतवणूक मिळाली आहे?
उत्तर – ८३.५७ अब्ज अमेरिकन डॉलर
4) अलीकडेच चर्चेत असलेला “त्रिमेसुरस माया” म्हणजे काय?
उत्तर – मेघालयात आढळणाऱ्या विषारी सापांच्या प्रजाती
५). 22 मे 2022 रोजी राजा राम मोहन रॉय यांची कोणती जयंती साजरी केली जाते?
उत्तर – 250 वा
६). BRICS देशांच्या पर्यावरण मंत्र्यांच्या 8व्या बैठकीचे अध्यक्षपद कोणत्या देशाने भूषवले?
उत्तर – चीन
7) 21 मे 2022 रोजी काश्मीर विद्यापीठाची पहिली महिला कुलगुरू कोण बनली?
उत्तर – निलोफर खान
8). थोलपावकूथू ही कोणत्या राज्यातील पारंपरिक मंदिर कला आहे?
उत्तर – केरळ
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा
Join whatsapp group – Click her
JOIN TELEGRAM PAGE – Click Here