MSC Bank Recruitment 2022
महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लि., (एमएससी बँक) मुंबई, एक शेड्युल्ड बँक ही महाराष्ट्र राज्यातील आघाडीची सर्वोच्च सहकारी बँक आहे, ज्याची स्थापना 1911 मध्ये झाली आहे. बँकेचे मुंबई येथील मुख्य कार्यालय, 6 प्रादेशिक कार्यालये आणि 57 शाखांद्वारे कामकाज सुरू आहे.
एकूण जागा: 195 जागा
जाहिरात क्र.: 01/MSC Bank/2022-2023
पदाचे नाव & पद तपशील :
पदाचे नाव पद संख्या
प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी – 29
प्रशिक्षणार्थी लिपिक – 166
एकूण जागा – 195
महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत 195 जागांसाठी भरती – MSC Bank Recruitment 2022:
शैक्षणिक पात्रता:
1. पद क्र.1 –
प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी: (i) 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 02 वर्षे अनुभव.
2. पद क्र.2-
प्रशिक्षणार्थी लिपिक: 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी.
वयाची अट: 28 फेब्रुवारी 2022 रोजी,
1. पद क्र. 1 – प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी: 23 ते 32 वर्षे
2. पद क्र.2 – प्रशिक्षणार्थी लिपिक: 21 ते 28 वर्षे
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र.
अर्ज फी :
1. पद क्र. 1 – प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी: ₹1770/
2. पद क्र.2 – प्रशिक्षणार्थी लिपिक: ₹1180/
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 मे 2022
परीक्षा (ऑनलाईन): जुलै 2022
मूळ जाहिरात (Notification): इथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज (Apply Online): इथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट : इथे क्लिक करा
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा👇
👉Join whatsapp group – Click her
👉JOIN TELEGRAM PAGE – Click Here